sukanya yojana new update सुकन्या समृद्धी योजनेचे “या” मुलींचे खाते बंद का होणार..? नवीन नियम लागू; इथे पहा कारण

sukanya yojana new update नमस्कार मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव या अभियान अंतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी देशभरामध्ये सुरू केली. ही योजना इतकी सक्सेस झाली की आज सर्वांचे अकाउंट या योजनेमध्ये आहेत. परंतु या योजनेमध्ये बऱ्याच वेळा काही नियमांची बदल झालेले आहेत. या नियमांचे बदल झालेले असताना, या नियमांचे बदल तुमच्यापर्यंत पोहोचण आमचे काम आहे त्यामुळे आज या नियमांच्या बदलांमध्ये नेमका काय मोठा परिणाम दिसून येणार आहे. तसेच व्याजदरामध्ये काही बदल झाला आहे का..? तसेच केवायसी च्या संदर्भात काही नवीन नियम आले आहेत का..?  या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसेच ही केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणुकीची बचत योजना आहे. आणि मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षणावेळी ही गुंतवणूक अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर ठरते आपल्या सर्वांना माहित आहे. तर अशा महत्त्वपूर्ण योजनेसाठी आणि या योजनेचा जे काही नवीन नियम आहेत. हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे, तर या योजनेमध्ये झालेले मोठे बदल जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा sukanya samriddhi yojana in marathi.

 

sukanya yojana new update

सुकन्या समृद्धी खाते कोणाचे बंद होणार..? आणि का..? सविस्तर माहिती इथे पहा

 

 

 

sukanya yojana new update केंद्र शासन आणि राज्य शासन द्वारे बँक आणि पोस्टमार्फत योजना चालवली जाते. यामध्ये बचत ठेवीच्या बऱ्याच योजना आहेत त्यापैकी सुकन्या समृद्धी ही योजना मुलींचे लग्न शिक्षण आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी म्हणून मोठी गुंतवणूक पालक आपल्या मुलींसाठी करून ठेवतात. आणि यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्टमध्ये तुम्ही खात्या उघडून ही योजना चालू करू शकतात. आपल्या सर्वांना याबद्दल माहिती आहे तर या योजनेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही कमीत कमी दरवर्षी 250 रुपये किंवा जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरूनही गुंतवणूक चालू करू शकतात. त्यामुळे सामान्यतील सामान्य माणूस सुद्धा 250 रुपये दरवर्षाला जमा करून ही गुंतवणूक चालू करू शकतो. आणि वयाच्या 18 वर्षी किंवा 21 व्या वर्षी पैसे काढता येतात अठरा वर्षे आर्थिक रक्कम काढता येते. कारण की मुलीच्या शिक्षणासाठी गरजेचे असते म्हणून तर आता नवीन नियमानुसार तुम्हाला 21 व्या वर्षी रक्कम काढता येणार आहे पूर्ण रक्कम अठरा वर्षे मिळणार नाही sukanya samriddhi yojana in marathi.

या नियमाच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून भरपूर काही बदल झालेले आहेत या सर्वांनी माने आधी तुम्हाला या ठिकाणी या आत मध्ये वाचायला मिळतील परंतु त्यासाठी तुम्हाला संपूर्ण बातमी वाचावी लागेल. तर या योजनेचे ठळक वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया या योजनेमध्ये मुलीचे वय हे जन्मल्यापासून ते कधीही तुम्ही तिच्या नावावरती बचत चालू करू शकतात. आणि सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला अत्यल्प कागदपत्रांमध्ये हे खाते उघडता येते परंतु मुलीचे वय 21 वर्ष झाल्यानंतर त्या पैसे मिळतात.

sukanya yojana KYC update 2023

मुलीच्या नावावरती पैसे फक्त तुम्हाला तिच्या वयाच्या 14 वर्षापर्यंत भरायचे आहेत. तसेच जर मुलीचे लग्न 21 वर्षाच्या आत मध्ये झालं तरी अकाउंट आपोआप बंद होतं आणि जर लग्न नाही झालं किंवा एकविसा वर्षानंतर लग्न नाही झालं तर किंवा पैसे तुम्ही काढले नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजेच मॅच्युरिटी नंतर तुम्हाला या रकमेवरती . त्या योजनेच्या रकमेवरती तुम्हाला व्याज मिळत राहतं म्हणजे ते तुम्ही किती दिवस पैसे ठेवले तर व्याज कंटिन्यू तुम्हाला मिळत राहील sukanya yojana new update.

आतापर्यंत आपण सर्व काही जनरल माहिती ऐकलेली आहे परंतु आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट ऐकायची आहे ती म्हणजे नेमके 2023 मध्ये या योजनेमध्ये कोणते नेमके मोठे बदल झालेले आहेत आणि हे तुम्हाला जाणून घेणे का गरजेचे आहे तर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल किंवा योजनेचे सहभागी असाल. तर तुम्हाला हे नियम माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि जाणून घ्या 2023 मध्ये झालेले मोठे बदल “sukanya yojana new update”.

 

sukanya yojana new update

सुकन्या समृद्धी खाते कोणाचे बंद होणार..? आणि का..? सविस्तर माहिती इथे पहा