Anganvadi Sevika Salary अंगणवाडी सेविकांच्या पगारांमध्ये झाली दुपटीने वाढ, पहा आता किती मिळेल त्यांना पगार.?

Good News For Anganvadi Sevika नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या न्यूज पोर्टल वरती अंगणवाडी सेविकांच्या पगार वाढ बातमी बद्दल बोलणार आहोत आणि मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या पगारांमध्ये भरघोस वाढ झालेली असून जवळपास दुपटीने वाढ झाली असेही म्हणता येईल. मित्रांनो आपल्या न्यूज पोर्टल वरती आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेती विषयक योजना आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी विषयक जाहिराती टाकत असते. आणि मित्रांनो आजचा आपला मुख्य विषय असा आहे की अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे आणि आता किती रुपये त्यांना पगार मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आम्ही देणार आहोत. तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांची कामगिरी लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि मित्रांनो अंगणवाडी सेवकांना खूपच कमी म्हणजे तटपुंज्या मानधनावर काम करावे लागते आणि त्यामुळेच अंगणवाडी सेविकांचा उदरनिर्वाह हा चांगल्या पद्धतीने होत नाही. आणि त्या लहान मुलांना चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचे देखील काम करत असतात पण मित्रांनो त्यांना आजपर्यंत पगार हा व्यवस्थित पद्धतीने मिळत नव्हता त्यामुळे त्यांच्या पगारात वाढ करणे गरजेचे होते. तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये किती रुपयांनी वाढ झालेली आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

sand for construction price

अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये किती रुपयांनी वाढ झाली.? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Anganwadi Sevika Salary Hike News मित्रांनो राज्यातील अंगणवाडी सेवकांची पदे सुद्धा सध्या भरण्यासाठी सुरू आहेत आणि मित्रांनो 20000 रिक्त पदे भरण्यासाठी शासन निर्णय देखील निघालेला आहे. आणि मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन सुद्धा केलेले होते आणि त्याच आंदोलनाला आता यश आलेली आहे आणि त्याचाच प्रयत्न म्हणजे त्यांच्या पगारांमध्ये झालेली वाढ हेच आहे. मित्रांनो अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आत्ताच विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि यामध्ये अंगणवाडी सेविकांसाठी रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना सोबत मोबाईल देण्याचा देखील अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतलेला आहे तसेच त्यांचे पगारवाढ करण्यात आलेले आहे. मित्रांनो अंगणवाडी सेविका तसेच शिक्षण सेवकांचा पगार जो आहे या पगारामध्ये जवळपास तृप्तीने वाढ करण्याचा निर्णय हा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेला आहे. राज्यामधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त पदी जी आहे ते भरण्याचा काम सध्या सुरू आहे यासोबत अंगणवाडी सेवकांचे मानधन हे वाढवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो किती रुपये आता पगारामध्ये वाढ झाली आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

sand for construction price

अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये किती रुपयांनी वाढ झाली.? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.