data entry operator jobs १२ वी पास वर डेटा एंट्री ऑपरेटर च्या तब्बल १६०० जागांसाठी महाभरती सुरू; ऑनलाइन अर्ज लगेच करा.

data entry operator jobs नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या मराठी बातम्यांचे पोर्टल आरडी न्यूज मध्ये मित्रांना या ठिकाणी आपण रोज नवीन नवीन बातम्या आणि नोकरीच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आज फार महत्वाची बातमी आहे जे विद्यार्थी बारावी पास झालेले आहेत. किंवा ज्यांनी आता सध्या बारावीची परीक्षा दिलेली आहे आणि त्यांचा निकाल येणार आहे. आणि त्यांच्या अठरा वर्षे पूर्ण आहेत अशा लोकांसाठी फार खुशखबर मोठी आहे की बारावी पास वरती डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर भरपूर पदांच्या जागा स्टाफ सिलेक्शन मार्फत भरण्यात येणार आहेत .आणि त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेले जवळपास १६०० पेक्षा जास्त जागा बारावी पास वरती करण्यात येणार आहेत तर विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आणि त्यांनी बारावी पास वरती आता परीक्षा दिलेली आहे. तर त्यांनी त्वरित या भरतीसाठी अर्ज करावा, जर तुमच्या 18 वर्ष पूर्ण असतील आणि बारावीची परीक्षा दिलेली आहे. तुम्ही तर तुम्ही या डेटा एन्ट्री ऑपरेटर च्या जागेसाठी पात्र हाताने तुमचा निकाल जरी आलेला नसेल. तरी काही अडचण नाही तुम्ही तुम्ही जागेसाठी अर्ज करू शकता. तर अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा संपूर्ण माहितीसाठी पूर्ण बातमी वाचा data entry operator jobs for freshers.

 

data entry operator jobs

डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

 

 

 

 

data entry operator jobs तर मित्रांनो वर दिलेल्या माहितीप्रमाणे आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार लोअर डिव्हिजन क्लार्क कनिष्ठ सचिवालय पोस्ट सहाय्यक क्रमवारी तसेच सहाय्यक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदाच्या जागा भरपूर प्रमाणामध्ये स्टाफ सिलेक्शन मार्फत निघालेले आहेत आणि याच्यासाठी खाली जाहिरात दिलेली आहे तर तुम्ही बातमीच्या शेवटी जाऊन जाहिरात वाचू शकतात तसेच बातमीच्या मध्ये तुम्हाला भरपूर काही माहिती मिळेल ती वाचत वाचत खाली जा आणि जाहिरात पण पहा तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पदभरती संदर्भातील माहिती खाली दिलेल्या माहितीवर वाचा.

भरती केल्या जाणाऱ्या पदांची नावे :  लोअर डिव्हिजन क्लर्क कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पोस्टल सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळे आहे परंतु उमेदवार अर्ज करताना कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे आहे

भरती गेली जाणारी पदावर ती संख्या : 1600 जागा

पगार किती मिळेल : प्रतेक पदासाठी हा पगार वेगळा आहे.डेटा एन्ट्री ऑपरेटर साठी कमीत कमी पगार हा 25 हजार रुपये आणि जास्तीत जास्त पगार हा 81 हजार रुपये असेल तर इतर पदांसाठी शकतो अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

अर्ज सुरू झाल्याची तारीख : अर्ज हे नऊ मे पासून चालू झालेले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2023 परंतु एसएससी वेबसाईट चालत नाही शेवटी त्यामुळे तुम्ही आजच आपला ऑनलाईन अर्ज दाखल करून टाका.

नोकरी करण्याचे ठिकाण: नोकरी करण्यासाठी भारतात कुठेही असू शकते कारण की नॅशनल लेव्हलच्या जागा आहेत.

तर मित्रांना अशाप्रकारे जाहिरातीनुसार वर दिलेली माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून घेतलेल्या जाहिरातीनुसार तुम्हाला पोहोचण्यात आलेले आहेत तसेच जर तुम्ही दहावी पास किंवा बारावी पास असाल तर वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात यामध्ये एसीएसटी साठी कुठल्याही प्रकारचे फीस नाही महिलांसाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही तुम्ही मोफत पणे अर्ज करू शकतात आणि तसेच जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फक्त शंभर रुपयांचा चलन भरावा लागतो त्यामुळे तुम्ही अगदी कमी पैशांमध्ये या मोठ्या पगाराच्या नोकरीला अर्ज करू शकता तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने आपला आजच अर्ज दाखल करा data entry operator jobs.

data entry operator jobs

डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी तर क्लिक करा.