edible oil rate today नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आवडीनेच्या फोटोमध्ये मित्रांना या ठिकाणी आज आपण फार महत्वाची बातमी बघणार आहोत. की सध्या खाद्यतेलाची स्वस्त झालेली आहे. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये दिवाळी अशी गोष्ट या ठिकाणी झालेली आहे. आणि फार चांगली गोष्ट आहे की सध्या तेलाचे भाव कमी झालेले आहेत. लग्नसराईचा काळ आहे, या काळामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त गरज असते. ती तेलाची आणि इतर खाद्यपदार्थांची जे खाद्य पदार्थ आपण सहजरीत्या तेलाच्या किमती वरती आधारित किमती ठरवून बनवतो. त्यामुळे येथे काही दिवसांमध्ये अजूनही तेलाच्या किमती खाली जाण्याच्या शक्यता आहेत. परंतु सध्या खाद्यतेच्या किमती काय आहे..? ते जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये न जाता तुम्ही या ठिकाणी सुद्धा तुम्ही खाते तेलाच्या किमती जाणून घेऊ शकतात. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा सध्या तेलाचे भाव काय आहेत.
खाद्य तेलाचे आजचे कमी झालेले ताजे भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
edible oil rate today फोरचुन ब्रांड चे मालक आदरणीय तसेच जमिनीवर यांचे मालक जेमिनी आणि फॅट्स इंडिया यांनी खाद्य झाल्याच्या किमतीमध्ये जवळपास पाच ते दहा रुपये प्रति लिटर प्रतिलिटर कपातीचा निर्णय घेतलेला आहे आणि या कबड्डीचा फायदा येत्या काही आठवड्यामध्ये ग्राहकांना होणार आहे. म्हणजेच पाम तेल सुद्धा या ठिकाणी स्वस्त होणार आहे, तर एनसीईने दिलेल्या माहितीनुसार केला सहा महिन्यांमध्ये बऱ्याच वेळेस अर्थात विशेष करून मागच्या दोन महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये कच्च्या पण तेलाचे भाव घसरलेले आहेत. आणि याचाच फायदा घेऊन सोयाबीन शेंगदाणे आणि मोहरीचे बंपर उत्पादन सुद्धा या ठिकाणी या वर्षी झालेला आहे. तर कच्चामालासह किमती आर्ट मध्ये येत नव्हत्या त्यामुळे आता केंद्र सरकारने खाद्यतेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना भाव कपात करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.
edible oil rate today तर अजून एक गोष्ट आहे की 22 टक्के आहे सुद्धा वाढलेले म्हणजे बाजारातील सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यामध्ये जवळपास 57 हजार 95 लाख 728 तन तील आयात करण्यात आलेला आहे आणि यावेळेस मार्चमध्ये सुद्धा जवळपास 22 टक्के निवड झालेली आहे. देशांमध्ये सत्तर लाखापेक्षा जास्त तेल आयात करण्यात आलेला आहे, तर खाद्यतेलाची 24 लाख टनाची खेप अद्याप भारतीय किनारपट्टीला येऊन धडकलेली नाही त्यामुळे अजून एक किमती घसरण्याची शक्यता आहे
edible oil price today तर मित्रांनो शुल्क मुक्त आयात धोरणाच्या देशातील तेल उत्पादनामध्ये आणि तेल यांच्या भावावर मोठा परिणाम होतात त्यामुळे सध्या बाजारामध्ये तेलाचे भाव कमी झाले आहेत तर खाद्य तेलाचे भाव ताजे काय आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकतात “edible oil rate today”.