find vehicle owner फक्त गाडीचा नंबर टाकून पहा मालक कोण..? आणि गाडीची सगळी कुंडली ही मिळेल.

find vehicle owner नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ऍडमिटच्या बातमी पोर्टलमध्ये मित्रांना या ठिकाणी आपण टेक्निकल माहिती तसेच नोकरीची माहिती सरकारी योजना आणि इतर महत्त्वाची माहिती तुमच्या सोबत दररोज शेअर करत असतात मित्रांनो फार महत्वाची माहिती बघणार आहोत जसे की आपल्याला कुठल्याही गाडीचा नंबर माहित असतो गाडी बघितल्यानंतर परंतु त्या गाडीचा मालक कोण आहेत. त्याचे इन्शुरन्स गाडी खरेदी विक्री करताना ह्या गोष्टी आपल्याला बघावे लागतात किंवा एखाद्या गाडीवरती जर काही प्रॉब्लेम असेल म्हणजे कुठे एक्सीडेंट झाला असेल. आणि तुम्हाला पता करायचा असेल की ही गाडी कोणाच्या नावावर आहे तसेच या गाडीचे इन्शुरन्स वगैरे आहे का नाही. या संदर्भातील सर्व काही गोष्टी आपल्याला रस्त्यावर चालताना माहीत असणे गरजेचे आहे कारण की जर तुम्ही नवीन गाडी घेणार असाल तर चांगली गोष्ट पण जर जुनी गाडी घेणार असेल. तर तुम्हाला या गोष्टी पाहाव्या लागतील आणि रस्त्यावर जरा एक्सीडेंट वगैरे काही झाला तरी इन्फॉर्मेशन आपल्याला काढणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे काय दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही गाडीचा नंबर सहजपणे टाकून गाडीचा मालक. आणि पीयूसी इन्शुरन्स बद्दल माहिती घेऊ शकता तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ही माहिती तुम्ही कुठल्याही गाडीची बघू शकतातvehicle owner name by vehicle number.

 

 

 

 vehicle registration details by vehicle number

गाडीचा नंबर टाकून गाडीचा मालक आणि पीयूसी इन्शुरन्स ची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

find vehicle owner महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये हजारो लाखो करोडो गाड्या असतील परंतु बऱ्याच वेळा असं काही होतं की रस्त्यावर चालताना एक्सीडेंट होतो किंवा आपल्या घरी जुनी गाडी खरेदी करायची असेल तर आपल्या त्या बाबतीत माहिती पाहिजे असते परंतु ती माहिती बघण्यासाठी आपल्याला आरटीओला जाण्याची गरज नाही किंवा इतर कोणाला विचारण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणी फसवून गाडी विकू शकत नाही मालकाचा संपूर्ण नाव त्यांनी गाडी कुठून घेतलेली आहे कोणत्या शोरूम मधून आलेली आहे तसेच इन्शुरन्स आहे का नाही तसेच त्या गाडीची पीयूसी आहे का नाही अशा हजारो प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका क्लिकमध्ये मिळू शकतात ते तुमच्या मोबाईल वरती तर त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत.

vehicle registration details by vehicle number

find vehicle owner आजकाल मार्केटमध्ये बरेच अँप आहेत परंतु त्यामध्ये ऍडवर्टाइजमेंट वगैरे असते. आणि त्यामुळे आपल्याला ही माहिती मागता येत नाही परंतु आता तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट नसणारा आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने माहिती देणारा ॲप आलेला आहे. तर हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकतात आणि माहिती घेऊ शकतात की ही गाडी कोणाच्या नावावर आहे. गाडीची पीयूसी इन्शुरन्स आहे का नाही बरेच काही फेक सुद्धा आहेत त्यापासून सावध रहा. त्यामुळे जेथेंटिकेटेड आणि खर आहे तेच तुम्ही डाऊनलोड करावं हे ॲप प्रायव्हेट जरी असलं तरी हे एका ट्रान्सलेट कंपनीचा ॲप आहे त्यामुळे सेफ आहे. डाऊनलोड करण्यासाठी आणि तुम्ही बिंदास मध्ये कोणत्याही गाडीचा नंबर टाकून सगळे कुंडली त्या गाडीची बघू शकतात.

ही सर्व माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करावा लागेल आणि हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमच्या गाडीचा नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला सबमिट केलं की लगेच त्या वाहनाची माहिती मिळून जाईल “find vehicle owner”.

 

 

 

 

 vehicle registration details by vehicle number

गाडीचा नंबर टाकून गाडीचा मालक आणि पीयूसी इन्शुरन्स ची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.