Free Pachatkutty Yantra शेतकऱ्यांना पाचटकुट्टी यंत्र मिळणार मोफत; 100% अनुदान मिळणार; ऑनलाइन अर्ज सुरू

Free Pachatkutty Yantra नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या आडवीच्या बातमीपत्र या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सरकारी योजना आणि शेती उपयोगी माहिती तसेच शेती योजनांच्या बाबतीत माहिती देत असतो. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी मोफत पाचट कुट्टी या यंत्राच्या बाबतीमध्ये माहिती बघणार आहोत. Sugarcane Trash Cutter की हे यंत्र शेतकऱ्यांना उसाचे पाचट कुटी करण्यासाठी उपयोगी लागतं. आणि हे यंत्र कुठे मिळेल कसे मिळेल तसेच यासाठी सरकार अनुदान देत आहे, तर या यंत्रासाठी तुम्हाला अनुदान कशाप्रकारे मिळेल या सर्व माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिक माहिती घेऊ शकता. तसेच सध्या पाचट कुटी यंत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणे चालू झालेले आहे. आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांमध्येच अनुदान तुमच्या खात्यावर जमा केले जाईल. तरीही सदरील अर्ज महाडीबीटीच्या पोटाला अंतर्गत शेतकऱ्यांकडून मागविण्यात येत आहेत. तर महाराष्ट्र सरकारकडून मशीन खरेदीसाठी जवळपास 90 ते 100% पर्यंत कॅटेगरीनुसार अनुदान दिले जातात, तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि पाचट कुट्टी यंत्र अनुदान मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा how to apply for pachatkutti yantra.

 

 

Free Pachatkutty Yantra

पाचट कुट्टी यंत्र अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज लगेच करा.

 

 

Free Pachatkutty Yantra शेतकऱ्यांना या यंत्राचा उपयोग उसाचे पाचट कुटण्यासाठी होतो, आणि हे फार गरजेची गोष्ट आहे उसाच्या पाचऱ्याचं काय करायचं ते कसं उपयोगात आणायचे यासाठी तुम्हाला माहिती सरकारकडून किंवा इतर माध्यमातून मिळाली असेल परंतु बाजार कुठे यंत्र कसे घ्यायचं..? आणि त्याचा अनुदान कसे मिळेल याबाबत माहिती असा मी तुम्हाला देणार आहोत. तर यासाठी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अनुदान लवकरात लवकर मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, किंवा अर्ज करणार आहात..!  किंवा आता अर्ज केला आहे.  तर त्यामुळे तुम्हाला पाच वर्षासाठी पुन्हा अर्ज भरायची गरज लागणार नाही. आणि एकदा अर्ज भरला की लॉटरी सिस्टम द्वारे तुम्हाला निवड केली जाईल .आणि तुमच्या मोबाईल वरती मेसेज येईल हा मेसेज आला की पुढील कागदपत्राची पूर्तता करून तुम्ही अनुदान मिळू शकतात Pachat Kutti Machine – Sugarcane Trash Cutter

.

पाचट कुट्टी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा.how to apply for pachatkutti yantra

सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईट वरती जावा लागेल. त्यासाठी आम्ही वरली दिलेली आहे आणि बातमीची शूटिंग झाली काय एक अकाउंट क्रिएट करावे लागेल. जर तुमचा अकाउंट असेल तर काही अडचण नाही त्यातच लागेल पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करा. किंवा तुमचा आधार कार्डचा आणि मोबाईल नंबरचा ओटीपी वापरून तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकतात. म्हणजेच तुमचे नाव नोंदणी पूर्ण होईल.

Free Pachatkutty Yantra नाव नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी किसान योजनेच्या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाइल पूर्णपणे काळजीपूर्वक भरायचे आहे. त्यामध्ये नाव पत्ता गट नंबर सातबारा वाले सर्व माहिती आठाच्या उतारावरील माहिती इत्यादी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या बटनावरती क्लिक करण्यासाठी फॉर्म यांत्रिकिकरण करणे या बटणावर क्लिक करायचा आहे.

आज तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचा आहे त्यानंतर 23 रुपये पेमेंट करायचा आहे. आणि त्यानंतर एक पेमेंट स्लिप मिळेल ती सुद्धा डाऊनलोड करायची अगोदर तुम्हाला प्राधान्य क्रमांक सेट करावा लागेल. तर पाचट कुट्टी या यंत्रासाठी एक हा प्रधान क्रमांक सेट करा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर हा यंत्र मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा अर्ज करू शकता. किंवा जवळच्या माझ्या करू शकतात तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलवर अर्ज करू शकतात “Free Pachatkutty Yantra”.

 

Free Pachatkutty Yantraपाचट कुट्टी यंत्र अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज लगेच करा.