gramsevak bharti ग्रामसेवक भरतीचे आज नवीन वेळापत्रक आले..? इथे पहा कधी होणार परीक्षा आणि कशी होणार.?

gramsevak bharti 2023 last date  नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आपल्या मराठी बातम्यांच्या आरडी न्यूज पोर्टल मध्ये मित्रांना या ठिकाणी आपण तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या बातम्या दररोज लिहीत आहोत आज फार महत्त्वाची बातमी अशी आहे. की ग्रामसेवक भरतीच्या बाबतीमध्ये आपण बातमी शोधलेली आहे. बऱ्याच दिवसंपासून अटकलेली ग्रामसेवक होते का होत नाहीये आणि कधी होणार आहे या संदर्भातील बातमी आज आपण बघणार आहोत. या भरतीच्या वेळापत्रकाचा नेमकं झालं तरी काय या भरतीच्या वेळापत्रकामध्ये नवीन काय आलेला आहे कोणता बदल झालेला आहे. तसेच भरतीचे वेळापत्रक पाहण्यासाठी तुम्हाला आज आम्ही एक पीडीएफ फाईल या ठिकाणी दिलेली आहे ती फाईल तुम्ही बघून अंदाज लावू शकता. की भरती कधी होणार आहे..? आणि नवीन भरतीचे वेळापत्रक काय आहे तर यासाठी तुम्हाला एक छोटासा काम करायचा आहे. ते म्हणजे भरतीचे वेळापत्रक पाहिल्यानंतर त्या भरतीच्या वेळापत्रकामध्ये दिलेल्या डेट आणि टाईम नसेल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर सांगितले त्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. ग्रामसेवक भरती बारावी पास वर निघालेली आहे. आणि बराच दिवसापासून ही भरती वेटिंग वर आहे परंतु ग्रामसेवक भरतीचा नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि जाणून घ्या ग्रामसेवक भरती कधी होणार आहे.

gramsevak bharti 2023 last date

 

 

gramsevak bharti 2023 last date जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गातील सुमारे 250 च्या जवळपास पदर एकदा ही गोष्ट आहे फक्त चंद्रपूर जिल्ह्याची तर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा भरपूर काही ग्रामसेवक पदाची पदे रिक्त आहेत. आणि या पदांची पूर्तता करण्यासाठी ग्राम विकास विभागाने भरती राबवण्याचे निर्णय घेतलेला आहे. तर या संदर्भातील बातमी आज तुम्ही वाचत आहात की ग्रामसेवक भरती कधी चालू होणार आहे. आणि कसं होणार आहे..? तर ग्राम विकास विभागाच्या तयारी त्यातील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील संवर्गाच्या वाहन चालक आणि गटूड मधील संवर्गातील पद ओळखून इतर पदांची भरती करण्यासाठी सरकारने खालील प्रमाणे निर्णय दिलेला आहे.

gramsevak bharti 2023 last date ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गाचे पद भरण्यासाठी जवळपास 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार 15 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या असे संदर्भयानुसार राहील आणि 15 वाजेपर्यंत वैद्य राहील त्या पुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय ज्योती सप्टेंबर 2022 रोजी सुधारित आकृतीबंधाने शासनाने मान्य केल्यावरच करता येईल.

जिल्हा परिषद गट क मधील सर्व संवर्गाचे पदे स्वर्गीय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांना स्तरावर निवडणूक मंडळामार्फत भरण्याची विस्तारित कालबद्ध कार्यक्रम अर्थात समभाव वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आणि शासन निर्णय मध्ये प्रपत्र क्रमांक एक म्हणून जोडण्यात आलेला आहे तर अधिक माहितीसाठी आणि उमेदवारी अर्ज कधी मागवले जाणार आहेत..? तसेच परीक्षेचे आयोजन कशाप्रकारे होणारे या संदर्भातील सर्व माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अधिक वेळापत्रक पहा “gramsevak bharti 2023 last date“.