MAHADBT farmer scheme list खरीप हंगामाची बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणे आजपासून सुरू; इथे करा अर्ज

MAHADBT farmer scheme list नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या आरडी न्यूज च्या बातमी पोर्टलमध्ये मित्रांना या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी शेतीच्या योजना आणि सरकारी योजना तसेच इतर महत्त्वाच्या योजना आणि महत्त्वाच्या घडामोडी बद्दल माहिती देत असतो. तर मित्रांनो आज फार महत्त्वाची बातमी तुझ्यासमोर आणलेले सध्या उन्हाळा संपत आलेला आहे. आगे पंधरा दिवसांमध्ये उन्हाळा संपणार आहे आणि खरीप हंगाम चालू होणार आहे.  म्हणजे जून महिन्यामध्ये शेतकरी खरीप हंगामाच्या बियाणांच्या जुगाडाला लागतो, म्हणजेच त्याला त्या बियाणं खरेदी करण्यासाठी पैसे हवे असतात. परंतु तुम्हाला खरीप हंगामासाठी म्हणजेच खरीप हंगाम 2023 साठी तुम्हाला जर अनुदान हवे असेल बियाणे खरेदी करण्यासाठी तर हा फार चांगला मोका आहे. तुमच्यासाठी की तुम्ही या ठिकाणी खरीप हंगामाचे बियाणं खरेदी करण्यासाठी अनुदान मिळू शकतात. तर हे अनुदान महाडीबीटी मार्फत दिले जाते आणि सध्या अनुदानाचे अर्ज चालू झालेले आहेत. तर खरीप हंगामामध्ये जे जेपीका लावले जातात त्या त्या पिकांचे अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात आणि अनुदान मिळू शकतात हा अर्ज फार लवकरात लवकर मंजूर होतो तर आजच्या आज आपला अर्ज दाखल करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा Mahadbt subsidy amount.

 

 

MAHADBT farmer scheme list

खरीप हंगाम बियाणे अनुदान योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

महाडीबीटी पोर्टल मार्फत उडीद मका तोरमोक सोयाबीन आणि जे काही पिकं खरीपणामध्ये लावले जातात या सर्व पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदती 25 तारीख दिलेली आहे. तर 25 तारखेच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे शेवटच्या तारखेची वाट बघू नका लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज लिंक वर क्लिक करा. महाडीबीटी फार्म पोर्टल वरती अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज 25 तारखेपर्यंत येतील त्यांनाच लवकरात लवकर अनुदान मिळाला. आणि इतर शेतकऱ्यांच्या अर्ज म्हणजेच २५ तारखेनंतर आलेल्या आज यांचा विचार केला जाणार नाही, तर अर्ज कसा करायचा या माहितीसाठी खाली दिलेली माहिती वाचा MAHADBT farmer scheme list.

 

 

खरीप हंगाम अनुदान योजनेत अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा. 

 

Mahadbt subsidy amount  सर्वप्रथम तुम्हाला महा डी बी टी पोर्टल वरती जायचे आहे, त्याची लिंक तुम्हाला वर दिलेली आहे तर वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पोर्टल वरती जाऊ शकता.

त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अकाउंट क्रिएट करायचा आहे आणि अकाउंट क्रिएट करताना तुम्हाला आधार कार्ड आणि तुमचं नाव मोबाईल नंबर इत्यादी गोष्टी लागतील. तर ओटीपी देऊन तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता त्यानंतर तुम्हाला अर्ज करा या पर्यावरण क्लिक करायचा आहे.

यामध्ये तुम्हाला अर्ज करा पर्यावर क्लिक केल्यानंतर बियाणे औषधे व खते हा पर्याय निवडायचा आहे, या पर्यायाच्या समोरील बाबी निवडा या पर्यावर क्लिक करायचे त्यानंतर पुढे जायचं आहे.

त्यानंतर आपला तालुका आणि गाव गट नंबर व्यवस्थितपणे निवडून घ्या.

जब्यांसाठी आपला अर्ज करायचा आहे ती बियाणे निवडून द्यावेत त्यानंतर पीक निवडल्यानंतर विकासाचे नाव वाण निवडायचा आहे ज्या गट क्रमांक मध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तोच गट क्रमांक तुम्ही व्यवस्थितपणे निवडायचा आहे इतर गट क्रमांकाला कृपा करून निवड करू नका MAHADBT farmer scheme list.

एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे आणि त्याला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे. तर हा अर्ज सामील झाल्यानंतर तुम्हाला 23 रुपयाचा पेमेंट करायचे ऑनलाइन पद्धतीने आणि तुम्हाला एक पावती मिळते पावती जपून ठेवायचे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मेसेज येईल. जेव्हा तुम्हाला मेसेज येईल तेव्हा तुम्हाला पुढची प्रक्रिया करायची आहे “MAHADBT farmer scheme list”.

 

MAHADBT farmer scheme list

खरीप हंगाम बियाणे अनुदान योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.