mira bhayandar मीरा भायंदर महानगर पालिकेमध्ये तरुणांना 30 हजार रुपये पगाराची नोकरी करण्याची संधि; लगेच करा अर्ज

mira bhayandar municipal corporation recruitment नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आपल्या आरडी न्यूज च्या बातम्या फोटोमध्ये पण या ठिकाणी आपण नवीन नवीन बातम्या तुमच्यासोबत दररोज शेअर करत असतो आज आपण नोकरी संदर्भातील बातमी घेऊन आलेलो आहोत. मीरा भयंदर महानगरपालिकेमध्ये जी काही मोठी भरती निघालेली आहे. त्या बाबतीमध्ये आज आपण तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहोत. मीरा भयंदर महानगरपालिका मध्ये बऱ्याच ठिकाणी भरती निघालेली आहे. शिक्षक भरती शिपाई व इतर अधिकारी पदांची भरती अशा बऱ्याच भरती या ठिकाणी झालेल्या आहेत. तर अधिक माहितीसाठी आणि या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तसेच सर्व माहिती जाहिराती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आणि अधिकृत जाहिरात पहा आणि मगच तुमचा अर्ज दाखल करा तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

mira bhayandar municipal corporation recruitment

मीरा भयंदर महानगरपालिकेच्या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

आयुक्त मीरा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभागासाठी नववी ते दहावी सेमी इंग्रजी मराठी उर्दू माध्यमिक वर्गासाठी शिक्षक भरतीची गरज आहे तसेच इतर पदांची सुद्धा भरती निघालेली आहे महानगरपालिकेच्या शाळांसाठी ठोक मानधनावरती प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदाकरिता शैक्षणिक करता व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुनक्रमे निवड करण्यात येईल.

शिक्षक प्राथमिक शिक्षक माध्यमिक इत्यादी पदांसाठी सुद्धा भरती निघालेली आहे तर वयोमर्यादा यामध्ये अशी असणार आहे की अठरा वर्षे कमीत कमी पूर्ण पाहिजे चाळीस वर्षे जास्तीत जास्त असतील तर उमेदवार अर्ज करू शकतो अर्जदाराने वयासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवशीचे वय विचारात घेतल्या जाईल.

mira bhayandar municipal corporation recruitment

अर्जदार निवडण्याची पद्धत

अर्ज सादर करतेवेळी अर्जदाराने खालील कागद पत्र छायांकित प्रती सादर करावेत

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचे प्रमाणपत्र

जात पडताळणी प्रमाणपत्र

मागासवर्गीय असल्यास वैधता प्रमाणपत्र. किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र

बारावी सायन्स उत्तीर्ण प्रमाणपत्र डीएड ची पदवी बीएससी ची पदवी बीडची पदवी

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र अनुभवाचे प्रमाणपत्र

जन्मदाखला

डोमासाईल प्रमाणपत्र उमेदवार अपंग असेल. तर अपंग गवताचे प्रमाणपत्र किमान 40 टक्के असणे आवश्यक आहे.

mira bhayandar municipal corporation recruitment महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विविध नमुन्याचा अर्ज उमेदवाराने पदासाठी करणे आवश्यक राहील त्यासाठी तुम्हाला जाहिरातीमध्ये अर्ज मिळून जाईल आणि तो अर्ज भरून तुम्हाला कागदपत्रांच्या छायेंगे प्रतिसाद अर्ज दाखल करायचा आहे.

मध्यस्थ ठक महानगरपालिकेच्या संबंध असलेल्या भासविणाऱ्या व्यक्ती यांच्या गैरमार्गाने नोकरी मिळून त्यांच्या पासून सावध राहणे.

कुठल्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नका तसेच सदर जाहिरात मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. किंवा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती करून ही जाहिरात डाऊनलोड करू शकतात तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पहा अर्धा साला म्हणून सुद्धा जाहिरातीमध्ये आहे. तो अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचा आहे. आणि महानगरपालिकेच्या भत्त्यावरती स्वतः नेऊन द्यायचा आहे किंवा तुम्ही पोस्टाने पाठवू शकतात त्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात पहावी .आणि नंतर तुमचा अर्ज दाखल करावा तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर चार जाहिराती मिळतील चारही जाहिराती तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत 4 जाहिरातीमध्ये विविध जाहिराती आहेत आणि विविध पदांसाठी जाहिराती आहेत. त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक आता आणि नंतरच तुम्ही अर्ज दाखल करावा “mira bhayandar municipal corporation recruitment”.

 

mira bhayandar municipal corporation recruitment

मीरा भयंदर महानगरपालिकेच्या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.