pipeline subsidy in Maharashtra पी व्ही सी पाईपलाईन चा नवीन कोटा उपलब्ध; ३ दिवसात अर्ज मंजूर होतोय; लगेच करा अर्ज

Pipeline subsidy in Maharashtra नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आरडी न्यूज च्या बातमीपत्र मध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नवीन नवीन योजना आणि इतर सहकारी योजनांची माहिती नेहमी देत असतो मित्रांनो आता नवीन पद्धतीने नवीन कोटा निघालेला आहे. पाईपलाईन अनुदान मिळण्यासाठी आणि याचे अर्ज लवकरात लवकर मंजूर होत आहेत. तर पाईपलाईन अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आज आम्ही पूर्ण माहिती देणार आहोत. की महाडीबीटीच्या अंतर्गत ट्रॅक्टर, रोटावेटर ,कल्टीवेटर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इत्यादी योजनांचा अर्ज शेतकरी करू शकत आहे.परंतु सध्या पाईपलाईन योजनेचा अर्ज लवकर मंजूर होत आहे तर तुम्ही पाईपलाईन येण्यासाठी अर्ज करू शकतात. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच आपला पाईपलाईन साठी अर्ज दाखल करा mahadbt pipeline yojna.

 

 

Pipeline subsidy in Maharashtra

पाईपलाईन योजनेच्या अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Pipeline subsidy in Maharashtraतर शेतकरी बंधूंना आपल्या सर्वांना माहित आहे की महाडीबीटी अंतर्गत भरपूर काही योजनांची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो. आणि भरपूर काही योजना महाडीबीटी अंतर्गत चालू आहेत आणि या शासकीय योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणे आमचं काम आहे. तर तुम्हाला माहित असलेल्या योजनांपैकी ट्रॅक्टर रोटावेटर कल्टीवेटर ठिबक इत्यादी योजना महाडीबीटी च्या मार्फत चालवल्या जातात आणि याचा जो लकी ड्रॉ काढला जातो. त्या आधारावरती शेतकऱ्यांना अनुदान मिळते. आणि आता आज आपण बघणार आहोत की पाईपलाईन येण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे.

 

पाईपलाईन योजने साठी ऑनलाइन अर्ज कसं करावा..?

सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या लिंक वर किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जायचा आहे सदर वेबसाईट महाडीबीटीची वेबसाईट आहे. तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर ब्राउझर मध्ये तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकतात आणि वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक अकाउंट क्रिएट करावे लागेल mahadbt pipeline yojna.

Pipeline subsidy in Maharashtra अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि काही पर्सनल माहितीची गरज असेल. ती माहिती भरायची आहे अकाउंट डिलीट करायचा आहे आणि आधार कार्डचा ओटीपी टाकून आधार क्रमांक व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.

आधार क्रमांक आल्यानंतर तुम्हाला अकाउंटचा आयडी आणि पासवर्ड सेट करायचा आहे अकाउंट आयडी पासवर्ड सेट झाल्यानंतर तुम्हाला एक आयडी पासवर्ड मिळेल. तो आयडी पासवर्ड वापरून तुम्ही अकाउंट लॉगिन करायचा आहे.

लॉगिन केल्यानंतर अर्ज करा अशी एक तुम्हाला निळ्या रंगाची लिंक त्याठिकाणी दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्या अगोदर तुम्हाला प्रोफाइल भरून घ्यायचे प्रोफाइल मध्ये सर्व माहिती व्यवस्थित टाकायचे आहे तुमची जमीन किती आहे कोणत्या गटात आहे त्यासाठी तुमच्या जवळ सातबारा नक्की ठेवा सातबारा मध्ये सर्व काही इन्फॉर्मेशन आहे.

ही सर्व माहिती झाल्यानंतर बाबी ऍड करायचे आहेत आणि यासाठी तुम्हाला मेनू या बटणावर क्लिक करावे लागेल. आणि त्यामध्ये सिंचन आणि साधने सुविधा पर्यावरण बाबी निवडा या बटणावर क्लिक करा

त्यानंतर घटक व्यापाऱ्यासाठी पाईप हा पर्याय निवडा उपघटक या पर्यायासाठी तुम्हाला अनेक ऑप्शन त्या ठिकाणी दिसतील पीव्हीसी पाईपला निवडून किती मीटरची पाईपलाईन तुम्हाला पाहिजे ते त्या ठिकाणी टाका अर्ज सादर करा या बटणावरती नंतर क्लिक करून पहा आणि सबमिट करा.

त्यानंतर तुम्हाला योजनांना प्राधान्य देण्यासाठी अर्ज समोरील त्या ठिकाणी तुम्ही अर्जामध्ये योजनांना प्रसन्न देऊ शकतात. जर एकापेक्षा जास्त तुम्ही योजना निवडले असेल तर एक योजना असेल. तर हा पर्याय डायरेक्ट सबमिट करून पावती प्रिंट करण्यासाठी तुम्हाला अगोदर पेमेंट करावा लागेल तर पेमेंट तुम्हाला फक्त 23 रुपये पेमेंट करायचा आहे. ते ऑनलाईन पद्धतीने किंवा कोड च्या माध्यमातून तुम्ही करू शकतात ऑनलाइन पेमेंट झालं की तुम्हाला एक पावती मिळेल mahadbt pipeline yojna.

पावती जपून ठेवा आणि वेळोवेळी तुमचा मेसेज वरती लक्ष ठेवा लकी ड्रॉ लागला तुम्हाला लवकरात लवकर मेसेज येऊन जाईल Pipeline subsidy in Maharashtra.

तर कुठल्याही प्रकारचा उशीर न करता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आँनलाईन अर्ज करा.

 

Pipeline subsidy in Maharashtra

पाईपलाईन योजनेच्या अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी इथे क्लिक करा.