SSC board result date 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि प्रिय वाचक , राज्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी यांनी मार्च महिन्यामध्ये पार पडलेले आहेत आणि या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा फार महत्त्वाच्या असतात विद्यार्थ्यांसाठी आणि त्या निकालाची चाहूल विद्यार्थ्यांना आणि पालकांना लागलेली आहे की विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार आहे..? याची आतुरतेने पालक वाट बघत आहेत. तर आता ही प्रतीक्षा थोड्यावेळ संपलेली आहे बोर्डाने आणि बोर्डाच्या सूत्रांच्या माहितीनुसार एक डेट जाहीर केलेली आहे. या जाहीर केलेल्या डेटमध्ये तुम्हाला बारावीचा आणि दहावीचा निकाल पाहायला मिळू शकतो. तरी या संदर्भातील आज आपण फार महत्त्वाची बातमी आणलेली आहे तर यावर्षी परीक्षेच्या काय झाले आहे. त्यामध्ये उत्तर पत्रिका तपासणीसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता. परंतु अजूनही बऱ्याच पत्रिका तपासण्या बाकी नाही. तर पत्रिका तपासून झालेला आहेत आणि त्यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल लांबणीवर पडला असं व्यक्तिमत्व सांगत होता. परंतु आता आलेल्या बातमीनुसार नव्याने बारावी परीक्षेचा निकाल लवकरच वेळेतच लागणार आहे. तर निकाल पाहण्यासाठी आणि अधिकृत डेट पाहण्यासाठी निकालाची खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा ssc result 2023 maharashtra board date link.
.
दहावी बारावीचा निकाल आणि निकालाची तारीख पाहण्यासाठी क्लिक करा.
सध्या तपासणी झालेली आहे तरी मूल्यांकनामध्ये ज्या काही चुका होतात आणि या चुका टाळण्यासाठी फेर तपासणी सध्या चालू आहे. असं मीडिया रिपोर्ट मधून बातमी समोर आलेले आणि आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अजून कुठल्याही प्रकारची तारीख जाहीर केलेली नाही. तर याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी SSC board result date 2023.
परंतु यावेळेस जी काही दरवर्षीप्रमाणे वेळ आहे त्यामध्येच निकाल जाहीर होणार आहे. सध्या उत्तर पत्रिकांची तपासणीची प्रक्रिया विभागीय पातळीवरती जोराने चालू आहे. आणि ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे अशी आमच्याकडे माहिती आलेली आहे. सूत्रानुसार आणि छत्रपती संभाजी नगर भागामध्ये दहावीच्या १५ लाख ८८००० आणि बारावीचा नऊ लाख 50 हजार उत्तर पत्रिका सध्या तपासणी केल्या गेल्या आहेत. आणि त्याची फेर पडताळणी चालू आहे.
एकंदरी सध्या निकालाची प्रक्रिया ही अंतिम टप्पे मध्ये आले आहे. आणि लवकरच हा निकाल लागला झाला नाही परंतु सध्या काही डेटा आमच्यासमोर आलेले आहेत या डेट पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्यायची दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी लागणार आहे. सदरील माहिती सूत्रानुसार मिळालेली माहिती आहे. तर ही माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “SSC board result date 2023″.