stipend iti students “या” विद्यार्थ्यांना ५०० रुपये महिना मानधन सुरू; पात्रता इथे पहा ; लगेच ऑनलाइन अर्ज करा.

stipend iti students नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आम्ही या ठिकाणी नोकरीच्या आणि गैर विषयक बातम्या शेअर करत असतो मित्रांनो करिअरच्या बाबतीमध्ये आम्ही भरपूर काही माहिती नेहमी देत असतो तर मित्रांनो आज फार महत्वाची बातमी समोर आली की विद्यार्थ्यांना पाचशे रुपये विद्यावेतन चालू होणार आहे परंतु ते विद्यार्थ्यांन कसा घ्यायचा कसा मिळणार आहे तसेच कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याबद्दलच्या बऱ्याचशा काही शंका मनामध्ये असतील तर आमच्या दूर करणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की प्रत्येक विद्यार्थ्याला पाचशे रुपये विद्यावेतन दरमहा कसं काय मिळेल या संदर्भातील माहिती पाहण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तसेच सविस्तर प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आणि पाचशे रुपये दर महाविद्यालय तर मिळण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अधिक माहिती घ्या scholarship for iti students in Maharashtra …!

 

scholarship for iti students in Maharashtra

५०० रुपये दर महा विद्या वेतन मिळवण्यासाठी इथे क्लिक करून माहिती घ्या.

 

stipend iti students राज्यातील करिअर विषयक विविध संधींची माहिती मिळावी यासाठी एक हेल्पलाइन सुद्धा चालू करण्यात आलेले आहे आणि तसेच जे विद्यार्थी कौशल्य रोजगार उद्योजिका व नाविन्यता विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त दमानाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर या ठिकाणी शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे भाषण सुद्धा ठेवण्यात आलं होतं आणि त्यांनी बरीच काही माहिती दिलेली आहे तर आपण अधिक माहितीसाठी खालील बातमी पूर्ण वाचूया.

करिअर विषयक संधी आणि मार्गदर्शन लोड यांनी केलेला आहे या ठिकाणी कुर्ला या ठिकाणी डॉन बॉस्को इंडस्ट्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी राज्यस्तरीय उपकरणाचे मंत्री लोढा साहेबांच्या हस्ते उद्घाटन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच तीन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे.

stipend iti students करिअर विषयक माहिती आणि रोजगार विषयक माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच देशातील परदेशातील शिष्यवृत्ती योजना आणि शैक्षणिक कर्ज विषयक योजनांची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी स्टॉल्स वगैरे लावलेले होते तर विद्यार्थ्यांना या माहितीचा फार मोठा फायदा होणार आहे तसेच करिअरची मार्गदर्शनासाठी राज्यात लवकर हेल्पलाइन चालू करण्यात येईल असा आश्वासन लोढा यांनी दिलेला आहे राज्यामध्ये विद्यार्थी युवक युवतींना आणि पालकांना करिअरच्या बाबतीमध्ये माहिती देऊन किंवा घेण्यासाठी ही हेल्पलाइन चालू करण्यात येणार आहे आणि यासाठी एक मेल आयडी सुद्धा चालू करण्यात येणार आहे stipend iti students.

ची माहिती तुम्ही वाचण्यासाठी इथे आलेला आहात की कोणत्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन मिळणार आहे तर हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

scholarship for iti students in Maharashtra

५०० रुपये दर महा विद्या वेतन मिळवण्यासाठी इथे क्लिक करून माहिती घ्या.