“या” विद्यार्थ्यांना ५०० रुपये महिना मानधन सुरू; पात्रता इथे पहा ; लगेच ऑनलाइन अर्ज करा. | scholarship for iti students in Maharashtra

scholarship for iti students in Maharashtra आयटीआय मध्ये जे काही विद्यार्थी शिकत आहेत त्यांना दर महिन्याला पाचशे रुपये विद्यावेतन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना चालू करण्यात येणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकत आहेत विशेष म्हणजे जे विद्यार्थी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना पाचशे रुपये प्रति महिना स्टुडंट्स स्त्यिफांड म्हणून आणि पैसे देणार आहेत. आणि त्यांचे खात्यावरती डायरेक्ट जमा केली जाते तर या संदर्भातील अधिक माहिती तुम्हाला लवकरच मिळेल. की कसं अर्ज करायचा आहे किंवा काय करायचा आहे. तर सध्या एवढीच माहिती आपल्या जवळ आहे की आयटीआय विद्यार्थ्यांना पाचशे रुपये प्रतिमाहे मिळणार आहे.

 

हे सुद्ध  नक्की वाचा 

scholarship for iti students in Maharashtra

Railway Bharti रेल्वेमध्ये फक्त 10 वी पास वर नवीन भरती प्रक्रिया सुरू, आजच करा तुमचा अर्ज.