crop insurance Maharashtra “या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड; 25% पीक विमा रक्कम दिवाळीच्या आधीच खात्यावर जमा व्हायला सुरुवात.

crop insurance Maharashtra सध्या पिकाचे नुकसान फार झालेले आहे. आणि कापूस सध्या काढणीच्या पायावर आहे. तरीसुद्धा पावसानं दांडी मारलेली आहे. आणि शेतकरी आता पीक विम्याच्या भरोशावर बसलेला आहे की जर पिक विमा मिळाला तर थोडीशी नुकसान भरपाई मिळू शकते. परंतु सध्या पिक विमा बद्दल एक खुशखबर अशी आहे. की बीड जिल्ह्यामधील सात लाख 70 हजार शेतकऱ्यांना अग्रणी पिक विमा मिळणार आहे. तसेच 241 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे आणि ती लवकर वितरित करण्यात येणार आहे.

 

 

हे सुद्धा नक्की वाचा 

crop insurance Maharashtra

खुशखर..! दिवाळी च्या मुहूर्तावर खाद्य तेलाच्या भावात मोठी घसरण; 15 किलो तेल फक्त “इतक्या” रुपयात

 

 

crop insurance Maharashtra बीड जिल्ह्यामध्ये सात लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आग्रह मी पिक विमा देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. तसेच भारतीय पिक विमा कंपनीकडून यासाठी 241 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी तयार झालेली आहे. तसेच राज्याचे कृषिमंत्री तसा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. बीड जिल्ह्यातील सुरुवातीपासूनच खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पाऊस पडत नाही खरी भागांमध्ये पावसाने दीर्घकाळ दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना विशेष करून सोयाबीन उत्पादकांना फार मोठा नुकसान झालेला आहे. त्यामुळे पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने पिक विमा कंपनीला 25 टक्के अग्रमी पिक विमा देण्याच्या सूचना काढल्या होत्या, आणि या सूचना काढून आदरणीय पालकमंत्री साहेब धनंजय मुंडे यांनी हा सूचना दिल्या होत्या.

श्री मुंडे साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये राजबाब बैठक बोलावली होती. आणि त्यातूनच बीड जिल्ह्यामध्ये सरसकट आग्रही पिक विमा देण्याबाबतची घोषणा आणि भूमिका घेतली होती तसेच भारतीय पिक विमा कंपनीने आक्षेप मागे घेतलेला असून बीड जिल्ह्यामध्ये सात लाख 70 हजार शेतकऱ्यांना आता पिक विमा चा लाभ मिळणार आहे. तसेच त्यांच्या खात्यावरती थेट अग्रमी म्हणजे crop insurance Maharashtra आगाऊ पिक विमा 25 टक्के रक्कम जमा होणार आहे. तर यासाठी कंपनीने 2001 कोटी रुपये नुकसान भरपाई देणार असल्याची रक्कम निश्चित केली आहे.

दिवाळीपूर्वी सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जर मिळाली नाही, तर धनंजय मुंडे यांनी अशी घोषणा केली आहे. की आपण दिवाळी साजरी करणार नाहीत आणि त्यांनी जनतेला शब्द दिला आहे. की दिवाळीपूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रमी पिक विमा मिळवून देणार आहे. व आनंदाचे वातावरण निर्माण केले जाईल तसेच आता शेतकरी खात्यामध्ये पैसे पडले का नाही हे याची वाट पाहत आहेत “crop insurance Maharashtra”.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

crop insurance Maharashtra

 सोयाबीन ची 6 हजार रुपये प्रति क्विंटल दराकडे वाटचाल सुरू; पहा आज दिवसभरात कुठे मिळला का 6 हजार भाव..?