kisan credit card apply किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन अर्ज करणे सुरू; इथे करा अर्ज

kisan credit card apply शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज वारंवार लागत असते.

प्रत्येक सीजनमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेची गरज लागते.

आणि याच योजनेला सोपं करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांपर्यंत बँकेकडून आर्थिक मदत त्वरित पोहोचण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना अर्थात केसीसी स्कीम सरकार द्वारे चालवले जाते.

या किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत चांगल्या व्याजदराने कर्ज मिळते. तर अशाच महत्त्वाच्या योजनेसाठी अर्ज पद्धती चालू झालेली आहे.

तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकतात.

शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भरपूर आहेत परंतु शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज ही दरवर्षी लागत असेल तरच शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम जर त्यांनी वेळेवर जमा केली तर सरकार कमी व्याजदराने त्यांना कर्ज देते तसेच रकमेवरती अनुदानाचा लाभ सुद्धा मिळतो आणि देशातील कोट्यावधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

 

किसान क्रेडिट कार्ड फॉर्म

kisan credit card apply

किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. 

 

कर्जावर तीन टक्के सूट मिळते.

तर किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेतल्यास सर्व शेतकऱ्यांना शेतीतील कामांसाठी आर्थिक मदत मिळते.

आणि ती मदत शेतकरी सावकारांकडून जे काय कर्ज घेतात त्याच्यापेक्षा कितीतरी कमी दराने व्याज देऊन मदत मिळते.

तसेच शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये आम्ही सोप्या आणि साध्या पद्धतीने किसनगिरी धडे कर्ज मिळते.

तसेच किसान क्रेडिट कार्ड चेक कर्ज भरण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी दिलेला असतो.

त्यामुळे शेतकऱ्यांना फार कमी दरात जास्त दिवसासाठी कर्ज मिळते.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7 टक्के दर सालदर्शकडा या व्याजाने कर्ज दिले जाते. तसेच शेतकऱ्यांना कर्ज वेळेवर परतफेड केल्यास त्यांना त्यामध्ये तीन टक्के सूट देण्यात येते.

अर्थात अनुदान देण्यात येते त्यामुळे फक्त व्याज देताना चार टक्के व्याज द्यावा लागतो.

त्यामुळे शेतकऱ्यांना हे फार मोठे अनुदान आणि फार चांगली सुविधा आहे.

शेतकऱ्यांनी कमीत कमी तीन लाख रुपये कर्ज घेऊ शकतात. kisan credit card apply

मागच्या वर्षी जुलैपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे. तसेच दोन वर्षांमध्ये ही मोहीम राबवून सरकारने जवळपास तीन कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड या योजनेची जोडलेला आहे.

आता ही संख्या वाढत चाललेली आहे सध्याही अर्ज करणे चालू आहे.

या योजनेसाठी तुम्हाला फक्त वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. आणि जास्तीत जास्त 75 वय असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

तसेच किसान योजना ही खत बियाणे आणि मशीन इत्यादीसाठी दिला जाणारा कर्ज आहे. तर याची कमाल मर्यादा ही तीन लाख रुपये आहे.

KCC साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply for kisan credit card.

किसन क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारने पी एम किसान या योजनेच्या अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजना चालू केलेली आहे.

आणि याचा फॉर्म किसान क्रेडिट कार्ड चा फॉर्म पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहेत.

 

तसेच आम्ही खाली लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकतात.

तो भरून तुम्हाला बँकेत जमा केल्यानंतर केसची खाते उघडण्यात येईल. आणि या योजनेचा लाभ घेण्यात येईल बँकेमध्ये तुम्हाला अधिक माहिती मिळेल नियम व अटी या संदर्भात.

KCC कार्ड खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे??

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत खाता जर उघडायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड शेतीची कागदपत्रे अर्थात सातबारा उतारा 8अ चा उतारा अर्जदाराची छायाचित्र व बँकेचे पासबुक तसेच रेशन कार्ड आणि मतदान कार्ड देखील यासाठी तुम्हाला लागू शकते तर अधिक माहितीसाठी बँकेमध्ये संपर्क करा “kisan credit card apply”.

 

kisan credit card apply

किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.