Maha Metro Bharti दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे अंतर्गत मोठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!! आजच करा अर्ज.

Maha Metro Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्युज पेपर वरती आपल्या दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे अंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी निघालेल्या भरतीची अधिकृत जाहिरात पाहून घेणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र मेट्रो रेल्वे मध्ये वेगवेगळ्या पदासाठी नवीन भरती प्रक्रिया निघाली असून ट्रेड प्रमाणे नागपूर आणि मुंबई तसेच पुणे शहरांमध्ये उमेदवारांची त्यांच्या पात्रतेप्रमाणे निवड केली जाणार आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नोकरीची सुवर्णसंधी असणार आहे. भरती संबंधित अधिकृत जाहिरात तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही भरतीची अधिकृत जाहिरात पाहू शकता. तसेच सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज देखील करू शकता.

👇👇👇👇👇

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

भरती संबंधित संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टमध्ये दिलेलीच आहे आणि ती तुम्ही काळजीपूर्वक वाचावी आणि नंतर फॉर्म भरा. मित्रांनो भरती प्रक्रियेची पात्रता सांगायची झाली तर दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार हे 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावे आणि संबंधित विषयाचा आयटीआय उत्तीर्ण असावी. नोकरीचे ठिकाण नागपूर पुणे आणि नवी मुंबई असणार आहे आणि या भरतीची वयोमर्यादा 17 ते 24 दरम्यान असणार आहे. अर्ज शुल्का बद्दल सांगायचं झालं तर ओपन फास्ट उमेदवारांसाठी 150 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 असणार आहे आणि अर्ज हा तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन करायचा आहे.

👇👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा