mahadbt farmer list 2023 महा डी बी टि ठिबक, तुषार सिंचन योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी आली; लगेच यादीत तुमचे नाव पहा

mahadbt farmer list 2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या सर्वांना माहित आहे की महाडीबीटी मार्फत शासन बऱ्याच काही योजना चालू होतं आणि आता महाडीबीटीच्या मार्फत नुकतेच अर्ज केलेले लोकांनी तुषार ठिबक सिंचन आठवीची यादी लागलेली आहे. म्हणजे ज्यांनी या अगोदर अर्ज केलेले आहे. त्या लोकांची सोडत यादी म्हणजेच लॉटरीची यादी लागलेली आहे 20 ऑक्टोबर 2023 रोजी ही यादी जाहीर करण्यात आलेली असून या यादीमध्ये मागील चार सहा महिन्यांमध्ये ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल, अशा लोकांची नावे असण्याची शक्यता आहे.

तर महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत तुषार आणि ठिबक सिंचन योजना साठी ज्यांनी कोणी फॉर्म भरला आहे त्यांनी आपले नाव यादीमध्ये पहावेत. तरी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या जिल्ह्याच्या समोरील लिंक वर क्लिक करून तुम्ही यादी पाहू शकतात सदरील यादी पीडीएफ आहे ओपन होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे थोडं क्लिक केल्यानंतर थांबा.

महाडीबीटीच्या अंतर्गत बऱ्याच काही योजना चालवल्या जातात आणि या योजनेचा लॉटरी द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जातात म्हणजे लॉटरीच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जाते. महाडीबीटी लॉटरी निवड झालेल्या शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा पाठवते तसेच वेबसाईट वरती त्यांची यादी जाहीर करते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदी ह्या मोबाईलवर कळवल्या जातात तसेच संदेश देखील दिला जातो. आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी यादी दिलेली आहे mahadbt farmer list 2023 .

ठिबक सिंचन महा डी बी टी लॉटरी यादी 2023 | mahadbt farmer list 2023 pdf download

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : सातारा जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : सिंधुदुर्ग जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : सोलापूर जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : हिंगोली जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : छत्रपती संभाजी नगर जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा 

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : कोल्हापूर जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा 

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : अकोला जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा.

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : अमरावती जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : गडचिरोली जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा  

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : गोंदिया जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : चंद्रपूर जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा 

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : जळगाव जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : जालना जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : ठाणे जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : धुळे जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा 

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : नंदुरबार जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा 

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : नागपूर जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा 

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : नांदेड जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा 

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : नाशिक जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा 

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : परभणी जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा  

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : पालघर जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : पुणे जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : बीड जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : अहमदनगर जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा  

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : धाराशीव  जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा 

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : बुलढाणा जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : भंडारा जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : यवतमाळ जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : रत्नागिरी जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : रायगड जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : लातूर जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : वर्धा जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : वाशिम जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

tushar sinchan mahadbt yadi

जिल्हा : सांगली जिल्हा यादी पाहणीसाठी इथे क्लिक करा

 

जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी कागदपत्र जमा करायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. तसेच लागणारे कागदपत्र ही तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये दिसतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या महाडीबीटी पोर्टल वरती लोगिन केल्यानंतर तुम्हाला सांगितले जाईल की कोणत्या प्रकारची कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची आहे. तसेच कागदपत्र हे लवकरात लवकर अपलोड करावेत अन्यथा तुमचे नाव लॉटरी मधून जाऊ शकते. त्यामुळे उशीर न करता तुम्ही लवकरात लवकर ही कागदपत्रे अपलोड करावी mahadbt farmer list 2023 pdf download.

 

 

हे सुद्ध नक्की वाचा tushar sinchan mahadbt yadi एका एक्कर मध्ये 20 क्विंटल हरभरा; अशी करा लागवड; भन्नाट आयडिया इथे पहा.