harbhara lagwad marathi नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या अरबी हंगाम चालू झालेला आहे. राज्यामध्ये हरभऱ्याची पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते तसेच सध्या हरभरा लागवड करण्याची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हरभरा लागवड करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी..? तसेच कोणकोणत्या प्रमुख बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवड केली पाहिजे.
तसेच हरभरा लागवडी केल्यानंतर जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढता येईल..? या संदर्भातील माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत, तर हरभरा पिकाच्या लागवडीपूर्वी आणि हरभरा पिक लावल्यानंतर कोणती काळजी घ्यावी यासंदर्भातील माहिती सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तर बातमी शेवटपर्यंत वाचा.
राज्यामध्ये हरभरा पिके दिवसेंदिवस चांगलं घेतलं जात आहे. म्हणजे त्याचा उत्पन्न वाढत आहे तर हरभरा लागवड करत असताना शेतकऱ्यांनी मुख्यतः जमिनीचा प्रकार कशाप्रकारे निवडावा या संदर्भातील माहिती पाहू.
जमिनीचा प्रकार | harbhara lagwad marathi
जमिनीचा प्रकार हा योग्य असणे गरजेचे आहे. त्यासाठी काळी आणि भुसभुशीत शेत असणे गरजेचे आहे. म्हणजे जमीन असणे गरजेचे आहे तसेच पाण्याचा योग्य जमिनीमधून निचरा होणारी जमीन असावी. हरभरा लागवडीसाठी अशा प्रकारची ही जमीन निवडावी परंतु ही जमीन निवडल्यानंतर तुम्हाला यामध्ये शंका वापरायचा आहे. इतर कोणतेही रासायनिक खत त्या ठिकाणी वापरायचं नाही. आणि खरीप हंगामामध्ये जर तुम्ही काय पिकाची लागवड केलेली असेल. त्यामुळे शक्यतो नांगरणी खोल करूनच हरभरा पिकाची लागवड करावी म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट पाहायला मिळेल.
हरभरा पिक लागवड करण्याची योग्य वेळ.
हरभरा पिक लागवड करण्याची योग्य वेळ ही 20 सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान असते. वातावरण आणि पाऊस पाणी बघून ही लागवड करावी. त्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये चांगलीच भर पडू शकते तसेच बागायती क्षेत्रातील लागवड यावेळेस जर केली तर योग्य मानले जाते. तसेच बुरशीजन्य रोगांपासून वाचण्यासाठी म्हणजेच बियांचा संरक्षण करण्यासाठी त्यामध्ये ट्रायकोडर्मा हे औषध लावावे आणि नंतरच बियांची पेरणी करावी.
हरभरा लागवड कशी करावी..?
हरभरा लागवड करत असताना दोन झाडांमधला अंतर म्हणजेच दोन तासांमध्ये अंतर हे जिरायतीमध्ये 30 बाय दहा सेंटिमीटर असावं. तर जर तुम्ही काबुली चना लावत असाल तर त्यामधील अंतर हे 45 बाय दहा सेंटिमीटर असा असावा. आणि देशी बिया तुम्ही लागवड करत असाल म्हणजेच आपला गावरान हरभरा तर त्यामध्ये 30 बाय दहा सेंटिमीटर अंतर ठेवून तुम्ही लागवड करू शकतात harbhara lagwad marathi.
हरभरा सुधारित जाती
अशाच प्रकारे हरभरा लागवडीचा तंत्र वरील प्रमाणे तुम्ही वापरून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतात. तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हरभऱ्याची योग्य पेरणी ही योग्य वेळी व्हायला आवश्यक आहे. त्यामुळेच तुम्हाला योग्य वेळी तो हरभरा काढून चांगलं उत्पन्न घेता येईल.
प्रशासन नवीन माहितीसाठी आणि शेती संदर्भातील टिप्स आणि ट्रिक साठी तसेच इतर शेती बातम्या सरकारी योजना या माहितीसाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात. तर खाली दिलेल्या लिंक वरती अर्थात हिरव्या कलरच्या बटणावर क्लिक करून तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात “harbhara lagwad marathi”.