Msrtc Big Update खुशखबर.!! “या” नागरिकांना सुद्धा आता “एसटी” मधून मोफत प्रवास करता येणार.!! पहा शासन निर्णय.

Msrtc Big Update Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती एसटी च्या मोफत प्रवासाविषयी अपडेट देणार आहोत. आणि आताच शासनांतर्गत मोठी अपडेट आलेली असून आता कोणत्या नागरिकांना एसटी मधून मोफत प्रवास करता येणार आहे.? हे देखील आज आपण शासन निर्णय अंतर्गत पाहून घेणार आहोत आणि तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहोत. मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील गोरगरीब नागरिकांसाठी आनंदाची बातमी सरकारने आलेली असून ती म्हणजे आता आमच्या नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास मिळणार आहे त्यांच्यासाठी काही नियम व अटी आणि संपूर्ण शासन निर्णय देखील आज आपण पाहणार आहोत. एस टी महामंडळ अंतर्गत अमृत योजनेच्या अंतर्गत 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासी योजना मागील वर्षापासून सुरू करण्यात आलेली होती. आणि त्यानंतरच काही दिवसांनी महिलांना शासनांतर्गत 50 टक्के मोफत सवलत देण्याचा निर्णय सुद्धा करण्यात आलेला होता आणि सध्या सुद्धा ही योजना सुरू आहे. मात्र काही नागरिकांना येथे मोफत प्रवास करता येत नाही असा शासन निर्णय देखील शासनाने काढलेला होता आणि तो शासन निर्णय कोणता आहे हे देखील आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुमच्या मनात काही संभ्रम निर्माण झाले असतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला कोणत्या नागरिकांना एसटी महामंडळ अंतर्गत मोफत प्रवास आहे.? हे जाणून घेता येईल. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇

एस-टी महामंडळ नवीन अपडेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

75 वर्षांवरील नागरिकांसाठी ही योजना शिंदे सरकारने मागील दीड वर्षापासून सुरू केली होती तसेच महिलांना अर्ध्या तिकिटावर प्रवासाची सवलत सुद्धा दिलेली होती. पण कोणत्या नागरिकांनाही सवलत बंद करण्यात आलेली आहे हे सुद्धा तुम्हाला वरती किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहिल्यानंतर समजणार आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या समाज घटकांना सवलतीचा प्रवास शासनांतर्गत घडविण्यात येत असतो. त्याचा फायदा वर्ष समाज घटक आणि अर्थात गोरगरीब नागरिकांनी घेतलेला आहे. आता अलीकडेच एसटीने महिलांना सुद्धा 50 टक्के सवलत जाहीर केली असून 75 वर्षं वरील नागरिकांना मोफत प्रवास सुरूच आहे. एस टी महामंडळ चा नवीन झालेला निर्णय काही लोकांना अडचणीत आणणारा असून तेच आज आपण जाणून घेणार आहोत. एस टी महामंडळ अंतर्गत महिलांनी मोठ्या प्रमाणात 50 टक्के सवलतीचा फायदा घेतलेला आहे आणि महामंडळाच्या प्रवाशामध्ये देखील शंभर टक्के वाढ झालेली आहे. तर मित्रांनो नवीन अपडेट एसटी महामंडळाची पाहायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇

एस-टी महामंडळ नवीन अपडेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा