Solapur mahanagr palika bharti सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध रिक्त पदांची सरळ सेवा भरती सुरू; पगार 47 हजार ते एक लाख 77 हजार रुपये, लगेच करा अर्ज

Solapur mahanagr palika bharti सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतर्फे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. त्या संदर्भातील माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. सध्या 9 नोव्हेंबर 2023 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून एकूण 226 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच अर्ज कसा करावा आणि अर्जाचा नमुना आणि अर्ज करण्याची वेबसाईट कोणती आहे या संदर्भातील सर्व माहिती खाली दिलेली आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात होऊ शकतात Solapur mahanagr palika bharti.

 

Solapur mahanagr palika bharti

सोलापूर महानगरपालिका भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत भरती केल्या जाणाऱ्या पदांची नावे: | Solapur mahanagr palika bharti

पर्यावरण संवर्धन अधिकारी,मुख्य अग्निशामक अधिकारी, पशु शैल्य चिकित्सक पशुवैद्यकीय अधिकारी, उद्यान अधीक्षक क्रीडा अधिकारी ,जीवशास्त्र, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी , समाज विकास अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ , फायर मोटर मेकॅनिक , कनिष्ठ लिपिक,पाईप फिटर, फिल्टर फिटर,  पंप फिटर, सुरक्षारक्षक तसेच इतर भरपूर पदांची भरती या ठिकाणी होणार आहे. अधिक माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे.

 

अर्ज शुल्क फी: खुला प्रवर्ग एक हजार रुपये फीस राहील अन्य व इतर प्रवर्गातील लोकांसाठी 900 रुपये

भरतीसाठी अर्ज कसा करावा   

भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोवेंबर 2023 आहे. Solapur mahanagr palika bharti

नोकरी करण्यासाठी ठिकाण : सोलापूर

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

पगार किती मिळेल ?

या संदर्भातील सर्व माहिती जाहिरात मध्ये दिली आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता:  अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रताही पदांनुसार वेगवेगळे आहे, कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे,अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

संबंधित  परीक्षेच्या जाहिरात अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांची काळजीपूर्वक पालन करून अर्ज सादर करावा अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावरच पात्रता ग्राह्य धरली जाईल. व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज सादर केलेला उमेदवार आज प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेत बसण्याची परवानगी देण्यात येईल . त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक ती शैक्षणिक पात्रता व अर्थ असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पुरता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारांचा निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही “Solapur mahanagr palika bharti”.

 

तर भरतीसाठी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.

Solapur mahanagr palika bharti

सोलापूर महानगरपालिका भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.