eastern coalfields limited 7 वी पास वर दगडी कोळसा उत्पादन करणाऱ्या कंपनी मध्ये सुरक्षा रक्षकाच्या डायरेक्ट जागा भरणे सुरू; लगेच करा अर्ज

eastern coalfields limited recruitments 2023 ईस्टर्न कॉलफीलड लिमिटेड अंतर्गत सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण 244 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहे. तसेच सदरील अर्ज ई-मेल द्वारे पाठवायचे आहेत. आणि कुठे पाठवायचे आहेत कसे पाठवायचे ..? तसेच पगार किती मिळेल..? आणि भरती संदर्भातील इतर सर्व माहिती या बातमीमध्ये आपण बघणार आहोत. तर बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकतात. तसेच बातमीच्या शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

eastern coalfields limited

सुरक्षा रक्षक भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

eastern coalfields limited वरील भरतीची जाहिरात पाहून झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेली माहिती पूर्ण वाचू शकतात सहज आणि सोप्या शब्दांमध्ये माहिती दिलेली आहे. भरती संदर्भामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे पगार किती आहे..? तसेच अर्ज करण्याची शेवट तारीख काय आहे..? या संदर्भातील थोडक्यात माहिती पाहण्यासाठी खालील माहिती वाचा.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

eastern coalfields limited

सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध रिक्त पदांची सरळ सेवा भरती सुरू; पगार 47 हजार ते एक लाख 77 हजार रुपये, लगेच करा अर्ज

 

 

भरती संदर्भातील थोडक्यात माहिती : eastern coalfields limited recruitments 2023

भरती केल्या जाणाऱ्या पदांची नावे : सुरक्षारक्षक
अर्ज कसा करावा: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे,

अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी खाली दिला आहे. यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. अर्ज नमुना तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळेल, तर वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाहिरातीमधून नमुना डाऊनलोड करा. त्याला भरून तुम्ही ई-मेल वरती सेंड करा

अर्ज कोणता ई-मेल आयडी वर सेंड करावा : bhartiecl@gmail.com

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता: उमेदवार कमीत कमी सातवी पास असणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी. जाहिरात डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये अर्जाचा नमुना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये आवश्यक कागदपत्र जोडावे तसेच वैयक्तिक माहिती लिहून अर्ज स्कॅन करून ईमेल द्वारे वर दिलेले ईमेल आयडी वरती 23 नोव्हेंबर 2023 च्या अगोदर पाठवावेत उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी “eastern coalfields limited”.

eastern coalfields limited

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.