pannalal viral video माणसापेक्षा हुशार गाढव; 100% खरी भविष्यवाणी करणारा पन्नालाल चा वायरल विडियो इथे पहा

pannalal viral video आज-काल सगळीकडे वायरल व्हिडिओ झालेला आहे. तो म्हणजे एका गाढवाचा आहे. हा गाढव गाढव नसून हा फार हुशार गाढव आहे कारण माणूस ओळखू शकत नाही त्या गोष्टी गाड्या ओळखतो . सदरील गाढवाचे नाव पन्नालाल असे ठेवण्यात आलेला आहे. आणि सदरील गाढव लहान मुलं, सुंदर स्त्री, नवऱ्यावर प्रेम करणारी स्त्री, जास्त भांडण खेळणारी स्त्री, कोणाचा मुलगा कोण आहे.? कोणाची आई कोण आहे..? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं कान लावून देतो तर असाच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि पहा एक गाढव सुद्धा किती चांगल्या पद्धतीने भविष्यवाणी ओळखू शकतो.

pannalal viral video

पन्नालाल गाढवाचा वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

pannalal viral video यात्रेमध्ये बरेच खेळ बघतो परंतु काही खेळाशी असतात की कायम लक्षात राहतात. आणि फॅमिली इंटरटेनमेंट साठी फार चांगले असतात परंतु चक्क एक गाढव अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहे जे साधारणपणे माणूस सुद्धा सदस्याची ओळखू शकत नाही कोणाची आई कोण आहे..? कोणाचा मुलगा कोण आहे..? झोपलेला बाळ कोणता आहे..? नवऱ्या वरती सगळ्यात जास्त प्रेम करणारी स्त्री कोणती आहे..? भांडण करणारे स्त्री कोणती आहे..? तसेच कोणाला सुंदर बायको मिळणार आहे..? कोणाला भांडवल बायको मिळणार आहे..? अशा प्रकारची भविष्यवाणी सुद्धा हा पन्नालाल करतो.

बऱ्याचशा यात्रेमध्ये पन्नालाल ची खेळ चालू असतात परंतु हा व्हिडिओ मात्र थोडा वेगळाच आहे या व्हिडिओमध्ये चक्क कोणाची पत्नी कोण आहे तसेच त्यांचे मिस्टर कोण आहेत अर्थात त्यांची पत्नी कोण आहे हे सुद्धा गाढव एकदम अजून पणे दाखवून देतो यातच शॉकिंग गोष्ट आहे की गाढवाला कसं कळतं की यांची पत्नी तीच आहे यांचा पती तोच आहे ही गोष्ट तर माणूस पण ओळखू शकत नाही परंतु पन्नालाल नावाचा गाडव ओळखू शकतो.

pannalal comedy video

या गाढवाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, सोशल मीडियावरती या गाव गाढवाच्या बाबतीमध्ये अनेक कमेंट्स आणि शेअर केलेला व्हिडिओ वारला होता त्यातील एक चांगला व्हिडिओ तसेच हा व्हिडिओ जवळपास सात मिनिटात असून यामध्ये कितीतरी प्रश्नांची उत्तर गाढवाने दिलेली आहेत फक्त कान लावून उत्तर देतो आणि त्याला मराठी भाषा फार चांगल्यापैकी समजते pannalal viral video.
या गाढवाचा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहायला मिळेल तसेच गाढव यात्रा मध्ये यांची खेळ होतात राहतात आणि अगदी खेळा फक्त दहा मिनिटात आहे परंतु तुम्हाला कितीतरी दिवसांमध्ये राहील खरच ही कला एकदम भारी आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा “pannalal viral video”.

 

pannalal viral video

पन्नालाल गाढवाचा वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.