cm OSD viral call recording 2 तास लाइट गेली; डायरेक्ट cm एकनाथ शिंदे ना केला फोन; काय बोलले CM ऐका कॉल रेकॉर्डिंग.

CM OSD viral call recording नमस्कार मित्रांनो एक सोशल मीडिया वरती व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने लाईट गेल्यानंतर चक्क सीएम साहेबांच्या ओएसडी म्हणजेच ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी यांना फोन लावलेला आहे. तर लाईट गेली म्हणून तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना फोन का केला..? तसेच किती वेळा पासून लाईट गेली होती..? आणि तरुण कुठला आहे..? तसेच या तरुणाकडे सीएम साहेबाचा नंबर आहे. म्हणून त्यांनी त्यांना डायरेक्ट फोन लावलेला आहे After Electricity Goes Student Call To CM Eknath Shinde Call Recording.

या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलेला आहे की एमएसईबी चा फोन लागत नव्हता म्हणून मुख्यमंत्र्यांना ओएसडी यांना फोन लावला आहे. तरी या तरुणांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या व एसटीमध्ये काय संबंध झालेला आहे. हे ऐकण्यासारखे आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ पहा. म्हणजे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ही कॉल रेकॉर्डिंग ऐकू शकतात (आम्ही या ऑडियो खात्री करत नाहीत ही नोंद घ्या)

After Electricity Goes Student Call To CM Eknath Shinde Call Recording

लाईट गेल्यामुळे चक्क सीएम साहेबांना फोन- कॉल रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

 

After Electricity Goes Student Call To CM Eknath Shinde Call Recording

या रेकॉर्डिंग मध्ये असं सांगण्यात आलेला आहे की वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील तरुणाने लाईट गेल्यामुळे चक्क वाईस डी साहेबांना फोन लावला म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांचे ऑफिसर यांना फोन लावलेला आहे आणि यामध्ये संभाषण असे झालेला आहे की सदरील तरुणा हा वर्धा जिल्ह्यातील गावांमध्ये राहतो तसेच कदाचित तो एक विद्यार्थी असावा असं बोलल्यावर कळत आहे कारण की त्यांच्या क्लास होते आणि क्लास असल्यामुळे लाईट गेली गेल्यामुळे त्यांनी डायरेक्ट एमएसईबी ला फोन लावला एमएसईबी ला फोन लागत नव्हता म्हणून त्यांनी डायरेक्ट सीएम साहेबाला फोन लावला.CM OSD viral call recording

सोशल मीडियावरती सीएम साहेबांच्या ओएसडी चा फार मोठा कौतुक होत आहे कारण की फक्त लाईट दोन तास गेलेली होती कारण की त्या ठिकाणी वादळ वारा आलेला होता त्यामुळे लाईट गेली होती तर सीएम साहेबांचे जेवायची आहे त्यांनी इतके छान पैकी व्यवस्थितपणे बोलून उत्तर दिलेला आहे की मी रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करून अधिकारी झालो आहे आणि तुम्ही दोन तास लाईट गेली म्हणून डायरेक्ट सीएम साहेबांना फोन लावतात तुम्ही सीएम साहेबांच्या लायकीचा काहीतरी काम सांगा असं त्यांनी एकदम शांत आवाजामध्ये तरुणाला समजलेला आहे CM OSD viral call recording.

 

 

हे सुद्धा नक्की वाचा 

After Electricity Goes Student Call To CM Eknath Shinde Call Recording

माणसापेक्षा हुशार गाढव; 100% खरी भविष्यवाणी करणारा पन्नालाल चा वायरल विडियो इथे पहा

 

या त्यांच्या शांतपणाच्या बोलण्यामुळे सोशल मीडिया वरती सर्व कमेंट्स या गोष्टीच्या समर्थनार्थ दिसत आहेत की तक्रारदाराची तक्रार इतकी वैद्य नसून सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे समजावलं आणि सांगितलं की थोडा वेळ वाट पहा त्यामुळे कदाचित तुमची लाईट येऊ शकते कारण की वादळ वारं पाऊस आल्यामुळे एमएसईबी वाले मुद्दामून लाईट बंद करतात जेणेकरून कोणाला शॉक वर लागू नये.

तर या व्हिडिओला तुम्ही नक्की पहा म्हणजे सहा विडिओ तुम्ही नक्की ऐका जेणेकरून तुम्हालाही कळेल की एक तरुणांनी डायरेक्ट सीएम साहेबांना दोन तास लाईट गेली म्हणून फोन लावला यावर तुमचं मत काय हे तुम्ही सुद्धा नक्की सांगू शकतात CM OSD viral call recording.

सीएम साहेबाची एचडी आणि तक्रारदार तरुण यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.viral call recordings

After Electricity Goes Student Call To CM Eknath Shinde Call Recording

लाईट गेल्यामुळे चक्क सीएम साहेबांना फोन- कॉल रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.