tur rog niyantran मित्रांनो सध्या शेतात तुर जोमात आलेली आहे आणि अश्या वेळेस तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे, तर अशा वेळेस दूरवर पडणाऱ्या काळापासून वाचण्यासाठी शेतकरी विविध प्रकारचे फवारणी वगैरे करतात परंतु हे फवारणी न करता एकदम साधा आणि सोपा उपाय कृषी अधिकारी यांनी सुचवलेला आहे. तर आपण हा उपाय काय आहे नेमका तो बघणार आहोत. अगदी कमी खर्चामध्ये तूरीच्या पिकावरील तुम्ही सर्व अळ्यांना पळवून लावू शकतात. म्हणजे त्या पिकावरील शेंगा पुकारणाऱ्या अळ्या असतील किंवा इतर आळी असतील त्या सुद्धा ह्या उपायाने पळून जाऊ शकतात तर खाली दिलेली बातमी संपूर्ण वाचा.
tur rog niyantran शेंगा फुगणाऱ्या अळीच्या सुरुवातीला पिकाच्या कोवळ्या पानावरील फुलावर किंवा शेंगावर ती त्यांची उपजीविका ते भाग होतात नंतर शेंगा मध्ये दाणे भरताना ते दाणे खातात. दाणे खात असताना शरीरावरील पुढील भाग शेंगांमध्ये खूप सर्व बाकीचा भाग बाहेर ठेवल्यामुळे या अवस्थेत आणि आपल्याला शेतामध्ये आढळतात. त्यामुळे आतील कोवळ्या दाण्यांचा जवळपास 60 ते 80 टक्के नुकसान होता आणि शेतकऱ्याला फार मोठा दंड भरावा लागतो. त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी एक भन्नाट उपाय दिलेला आहे. तर तो आपण बा तुम्ही मध्ये उपाय बघणार आहोत सर्वप्रथम कीड नियंत्रणासाठी काय करावा लागेल या संदर्भातील माहिती आपण बघू.
विविध प्रकारच्या विविध प्रकारची रोगराई सध्या तुरीवरती पसरत आहे. रोगराई कोणतीही असो आपल्याला प्रत्येक रोगरायला तोंड देऊन त्याच्यावरती काही ना काही तरी उपाय करावा लागतो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची विषारी द्रव्याची फवारणी न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने जसं निंबोळी अर्क वगैरे आहे अशा प्रकारच्या दरवाजाची फवारणी करून किडीपासून तुरीला वाचू शकतात. तसेच एक पिढीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी मंडळ अधिकारी यांनी उपाय सुचवलेला आहे. तो आम्ही खाली दिलेला आहे तो नक्की वाचा tur rog niyantran.
हे सुद्धा नक्की वाचा
2 तास लाइट गेली; डायरेक्ट cm एकनाथ शिंदे ना केला फोन; काय बोलले CM ऐका कॉल रेकॉर्डिंग.
किड नियंत्रणासाठी काय करावे..? | Pests Management of Tur crop:
- सर्वप्रथम तुम्हाला तुरीमध्ये एकरी पाच कामगंध सापळे म्हणजेच फेरमॉन ट्रॅप्स पिकाच्या एक फुट उंचा वरती लावायचे आहेत.
- पक्ष्यांना बसण्यासाठी एका हेक्टर मध्ये कमीत कमी 50 ते 60 पक्षी थांबतील असे पक्षी थांबे शेतामध्ये लावावे जेणेकरून त्यावर बसणाऱ्या पक्षी शेतातील अळ्या वेचून खातील.
- पीक कळी अवस्थेमध्ये असताना पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करून घ्यावी.
- किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवरती आढळून आल्यास पाच अळ्या प्रति झाड असल्यास इमामेक्टीन बेंजोएट पाच टक्के एस जी चार ग्राम किंवा chlorantraniliprole 18.5 एस सी तीन मिली इंडॉक्स कार्ब 14.5 एस सी सहा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.
- हे सर्व वरील उपाय मंडळ कृषी अधिकारी भरत नागरे यांनी केलेले आहेत “tur rog niyantran”.