soyabean market prices सोयाबीन ची 6 हजार रुपये प्रति क्विंटल दराकडे वाटचाल सुरू; पहा आज दिवसभरात कुठे मिळला का 6 हजार भाव..?

soyabean market prices  नमस्कार शेतकरी बंधूनो सध्या सोयाबीन विक्रीचा काळ चालू आहे आणि मराठवाडा तसेच विदर्भामध्ये सोयाबीनची विक्री चालू झालेली आहे तर विविध जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे काय बाजारभाव होता पण या ठिकाणी बघणार आहोत सध्या सोयाबीन ची वाटचाल ही सहा हजार रुपयाच्या भावाकडे चालू झालेली आहे तर कोणत्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त भाव मिळालेला आहे तसेच कोणत्या मार्केटमध्ये सगळ्यात कमी भाव मिळालेला आहे आणि सध्या सोयाबीनचे भाव वाढणार आहेत का काय चलचित्र दिसत आहे हे आपण एकाच्या आजच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सदरील बाजारभाव आहे शासनाने जाहीर केलेले बाजार भाव असून शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून हे बाजार भाव तुमच्यासाठी आम्ही व्यवस्थितपणे काढून पोचलेले आहेत तर खाली दिलेल्या चार्टला व्यवस्थित पहा soyabean market rate today.

जर आपण चार्ट लावशील बघितलं तर त्यामध्ये असं दिसत आहे. की अहमदनगर जिल्ह्यामध्ये 4900 आ जास्तीत जास्त दर सोयाबीनला मिळालेला आहे. तर कमीत कमी 4500 होता आणि सर्व साधारणतः चार हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल या धारणे साहेबांची विक्री झालेली आहे. सगळ्यात कमी दर आज 3000 रुपये प्रति क्विंटल हा लालसर गाव निफाड या गावांमध्ये मिळालेला आहे. तसेच जास्तीत जास्त दर हा 5000 रुपयांच्या आसपास सादर विदर्भामध्ये मिळालेला आहे तर जो कमीत कमी दर मिळालेला आहे. तीन हजार रुपये प्रति क्विंटल हादर हिंगणघाट या ठिकाणी सुधारलेला आहे. तर या ठिकाणी एकूण आवक सोयाबीनची ही दहा हजार क्विंटल च्या आसपास होती त्यामुळे सोयाबीनचा भाव हा कमी झालेला आहे. तर लालसगाव या ठिकाणी सुद्धा साधारणतः 1578 कुटल सोयाबीनचे आवाज झालेले आहे. आणि सगळ्यात जास्त जर हा नागपूर मार्केटमध्ये मिळालेला आहे.

नागपूर मार्केटमध्ये 3271 क्विंटल सोयाबिन आवक झाली, त्यामध्ये चार हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सोयाबीनला लागलेला आहे. तर जास्तीत जास्त दहा पाच हजार रुपये लागलेला आहे त्यानंतर हिंगोली मार्केटमध्ये सुद्धा २८४१ सोयाबीनचे आवक झाली आहे. त्यामध्ये सुद्धा पाच हजार पन्नास रुपये इतका दर सोयाबीनला लागलेला आहे. आणि कमीत कमी दर हा 4600 रुपये इतका होता.
Soyabean market prices live

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आज दिवसभरातील ताजे बाजार भाव सोयाबीनचे हे खाली दिलेले आहेत तर चार व्यवस्थित पहा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावांमध्ये तुमच्या मार्केटमध्ये किती सोयाबीनला भाव मिळालेला आहे तर हे आपण खाली दिलेल्या चार्ट मध्ये पाहू शकता “soyabean market prices”.

सोयाबीन चे बाजार भाव 

soyabean market prices

soyabean market prices

soyabean market prices

soyabean market prices

दररोज अशा प्रकारचे बाजार भाव आणि इतर शेतीच्या बातम्या तसेच सरकारी नोकरी शेती योजना सरकारी योजना इत्यादी बातमी मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा ‘soyabean market prices’.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

soyabean market rate today

महा डी बी टि ठिबक, तुषार सिंचन योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी आली; लगेच यादीत तुमचे नाव पहा