sukanya samriddhi account opening नमस्कार मित्रांनो आणि पालकांनो तुमच्यासाठी फार महत्त्वाची बातमी आज या ठिकाणी आलेली आहे की आपल्या सर्वांना माहित आहे सुकन्या समृद्धी योजनेचा खाता आजकाल बऱ्याच लोकांनी उघडलेला आहे परंतु त्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. तो बदल म्हणजे किंवा अशी च्या संदर्भामध्ये आहे की नेमकं केवायसी कोणाला करायचा आहे…? कुणाला नाही करायचा आहे, आणि खाती का बंद होणार आहे..? त्या संदर्भातील मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर या नियमांचं जे काही बदल झालेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत. या बातमीमध्ये आणि या ठिकाणी केंद्र शासनाने जी सर्वात कमी गुंतवणुकीची बचत योजना चालू केलेली आहे मुलीच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाची ही गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणूक योजनेमध्ये जो काही बदल झालेला आहे. की कोणत्या मुलींचे खाते बंद होणार आहेत का बंद होणार आहेत..? आणि चालू कसे करायचे..? या संदर्भातील अपडेट आलेले आहे की एक छोटासा काम त्यांना करायचा आहे. आता बंद करण्यासाठी ते छोटासा काम काय आहे, या ठिकाणी आपण ते जाणून घेणार आहोत तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेचा कोणत्या मुलींचा खाता बंद होणार आहे..? sukanya yojana interest rate
सुकन्या समृद्धी खाते कोणाचे बंद होणार..? आणि का..? सविस्तर माहिती इथे पहा
sukanya samriddhi account opening सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची नवजात कन्यांना बचत लाभ देण्यासाठी चालू केलेली योजना आहे आणि पालकांसाठी खास करून राबवली जाते पालकांची बचत हवी या उद्देशाने योजना भारत सरकारने चालू केलेली आहे ही योजना नवजात करण्याच्या पालकांनी त्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैसे जमा करण्याचे प्रोत्साहन देते तसेच या योजनेमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी 22 जानेवारी 2015 ला उद्घाटन केलं होतं या योजनेमध्ये मिळणाऱ्या व्याज 8.6 टक्के आर्थिक वर्ष 2016 17 साठी इतकं होतं या योजनेत कर लाभोपण आहे म्हणजेच तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर इन्कम टॅक्स मध्ये तुम्हाला ही योजना कोणत्याही डाग कार्यालयामध्ये म्हणजेच पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकतात तसेच अधिकृत बँकेच्या शाखेमध्ये सुद्धा ही योजना चालू करता येऊ शकते sukanya samriddhi yojana account status.
sukanya samriddhi account opening अधिक वय असेल तर ही योजना ती मुलगी घेऊ शकत नाही परंतु दहा वर्षे किंवा त्याहून कमी दरवाजे असेल तर ती मुलगी किंवा ते पालक त्या मुलीच्या नावावरती पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये योजना चालू करू शकतात. तसेच केमित कमी 1000 रुपये या योजनेमध्ये ठेवावे लागतात एका आर्थिक वर्षांमध्ये कमाल खात्यामध्ये दीड लाख रुपये टाकता येतात. त्यामध्ये यापेक्षा तुम्ही जास्त रक्कम टाकू शकत नाही. खाते उघडल्यानंतर मुलगी एकवीस वर्षाची होईपर्यंत अठरा वर्षे झाल्यानंतर मुलीचे लग्न करायचं असल्यास 21 वर्षे किंवा जी मुदत आली असेल. ती मुदत व्याजासह ठेव परत मिळते 18 वर्षानंतर शिक्षणासाठी तुम्ही 50 टक्के रक्कम काढू शकतात. आणि उर्वरित रक्कम 21 व्या वर्षी मुदत संपेपर्यंत कधी काढता येईल म्हणजेच लग्न शिक्षण आणि बचत या तिन्ही गोष्टी यामध्ये होतात.
सुकन्या समृद्धी योजना 2023
तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं या योजनेमध्ये कोणत्या लोकांचा खाता बंद होणार आहे का बंद होणार आहे. आम्ही ही बातमी का तुमच्यापर्यंत पोहोचली आहे दसऱ्याचे कारण जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे लागेल. आणि जाणून घ्या की कोणत्या मुलींचे खाते का बंद होणार आहेत आणि खाते बंद होण्यापासून काय करावे लागेल..? म्हणजे तुमचे खाते बंद होणार नाहीत. तरी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “sukanya samriddhi account opening“.
.