SSC board result 2023 नमस्कार मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो प्रिया वाचक व आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतिक्षा लागलेली आहे. ती विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर त्यांचे भविष्य त्यांचं करियर यांनी निकाला वरती ठरतं. तर कुठल्याही प्रकारचा उशीर न करता आणि कुठल्याही प्रकारची तुम्हाला इतर माहिती न देता डायरेक्ट आपण दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल बातमी या ठिकाणी बघूया. की नव्याने बारावीच्या बोर्डाचा निकाल लागलेला आहे काल दिनांक 12 मे रोजी सीबीएससी बोर्ड चा निकाल दहावी व बारावीचा निकाल लागलेला आहे. तर दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल तुमचा एनरोलमेंट नंबर टाकून पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. आणि तुम्हाला दहावी बारावीचा निकाल तुम्ही इथून डाऊनलोड करू शकतात. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच तुमचा दहावी आणि बारावीचा निकाल पहा SSC board result 2023.
केंद्रीय बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळाने दहावीचा निकाल जाहीर केलेला आहे आणि याचे अधिकृत वेबसाईट सुद्धा जाहीर झालेले आहेत तर बोर्डची टॉपरच्या यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या तुलनेत टक्केवारी थोडी चांगली आहे तर मुलांना चांगले कामगिरी केली आहे तर सीबीएससी दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि इतर तशील आवश्यक आहे तर त्याची परत डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतात तर काही चूक असेल तर तुम्ही करून घेऊ शकतात.
यावेळेस दहावी सीबीएससी बोर्डामध्ये बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चौदा फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. इयत्ता दहावीची परीक्षा 21 मार्चला झाली होती तर बारावीच्या परीक्षा पाचवी पर्यंत चालले यावेळेस 38 लाख 83 हजार 710 विद्यार्थ्यांनी सीबीएससी परीक्षेमध्ये भाग घेतला होता. तर त्यापैकी दहावीचे 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थी आणि बारावीचे 16 लाखापेक्षा जास्त जवळपास 17 लाख विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत. विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेबसाईट पाहण्यासाठी आम्ही लिंक खाली दिलेली आहे.
तर सर्वप्रथम तुम्ही वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला दहावी बारावीच्या निकालाची लिंक वर क्लिक करायचा आहे. वैयक्तिक तपशील भरून तुम्ही निकाल तुमच्या स्क्रीन वरती एक सेकंदात येईल. आणि ते बारावीची किंवा दहावीचा निकाल तुम्ही लगेच डाऊनलोड करू शकतात. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच आपल्या निकाल तपासा.