namo shetkari maha samman nidhi नमो शेतकरी योजनेचा पहिल्या हपत्याचे 2000 रुपये “या” तारखेला जमा होणार; लवकर तुमचे नाव नोंदणी करा.

namo shetkari maha samman nidhi

जर तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून घ्यायचे असतील आणि वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकारने म्हणजे एकूण बारा हजार रुपये तुम्हाला वर्षाला हे मिळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा
  • 8अ चा उतारा
  • रहिवासी पुरावा
  • राशन कार्ड
  • बँकपासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • आधार कार्ड नंबर लिंक असणे आवश्यक आहे
  • उत्पन्नाचा दाखला
  • तसेच आवश्यकता पडल्यास जातीचा दाखला

 

इत्यादी कागदपत्र तुमच्याकडे असतील तर सूचना मिळाल्यानंतर तुम्ही अर्ज करून मुख्यमंत्री किसान सन्मान निधी अर्थात नमो शेतकरी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात आणि काही महिन्यातच योजना चालू होणार आहे अशी माहिती सर्व कडून मिळाली आहे.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

namo shetkari 1st installment

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई जाहीर; एकरी तब्बल “इतके” हजार रुपये मिळणार; पहा यादीत तुमचे नाव