national education policy 2023 १ ते १० विद्यार्थ्यांनो ऐका..! निकालाच्या तोंडावर सरकारने घेतला मोठा निर्णय; काय ते इथे पहा..?

national education policy 2023 विद्यार्थ्यांच्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक पाठ आणि कवितांच्या शेवटी वहीची एक ते दोन पान जोडण्यात येणार आहेत. आणि या पानावरती विद्यार्थ्याकडून शिक्षक शिकवीत असताना अध्यापन सुरू ठेवले जाऊ शकते तसेच महत्त्वाच्या मुद्द्याच्या नोंदी आणि शब्दार्थ महत्त्वाची सूत्र किंवा वाक्प्रचार इत्यादी माहिती लिहून काढणे अपेक्षित आहे. तसेच पाठ्यपुस्तकातील पान आहे माझी नोंद या नावाने ओळखली जातील त्यामुळे सदर मुलांनीही पाने वापरणे आणि शिक्षकांनी त्याचा वापर करून घेणे ही सरकारच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा घेतलेला निर्णय आहे. आणि ते बंधनकारक करण्यात येऊ शकते आणि नाही जरी बंधनकारक केले तरी ते विद्यार्थ्यांच्या फायद्याचेच आहे, असं सर्वांना आपल्या दिसलेला आहे. त्यामुळे हा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे.आणि तो 2023 24 शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

summary of new education policy

खुशखबर..! १० वी १२ वी च्या निकाल “या” दिवशी दुपारी एक वाजता लागणार; मुहूर्त ठरला ..?