New Education Policy 2023 in Maharashtra 10 वी 12वी बोर्डाच्या परीक्षा कायमच्या रद्द झाल्या..? नवीन शिक्षण धोरण कधी पासून लागू होणार..? पहा पूर्ण माहिती

New Education Policy 2023 in Maharashtra

 

नवीन शिक्षण धोरण हे जून 2023 पासून लागू होईल, नवीन धोरणामुळे दहावी आणि बारावीच्या ज्या काही बोर्डाच्या परीक्षा असतील याचा असा स्वतंत्रपणे उल्लेख करण्यात आलेला नाही. परंतु यापुढे बोर्डाच्या परीक्षा होणार नाहीत असे या ठिकाणी म्हटलं जात आहे पण अशी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा शिक्षण विभागाकडून आणि शिक्षणमंत्र्याकडून करण्यात आलेली नाही त्यामुळे नवी ते बारावी हा एकत्रित शिक्षणाचा टप्पा तर घोषित करण्यात आलेला आहे परंतु या चार इयत्ता परीक्षा एकसमान होणार का असेही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तसेच याबाबत अद्याप शिक्षण विभागाला कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतल्याचा स्पष्ट नाही. आणि विशेष गोष्ट अशी आहे की नवी ते बारावीच्या परीक्षा या सेमिस्टर पॅटर्नमध्ये होणार असल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सेमिस्टर पॅटर्नमध्ये झाल्यास एका सेमिस्टर मध्ये दोन परीक्षा होतील. आणि या दोन्ही परीक्षांना समान महत्त्व असेल का असा सुद्धा प्रश्न सध्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या समोर अस्पष्टपणे उपस्थित आहे आणि याची स्पष्टता लवकरच होईल “New Education Policy 2023 in Maharashtra”.

 

 

हे सुद्धा नक्की 

new education pattern 2023

राज्यात नवीन शिक्षण पद्धती लागू, आर्ट्स , कॉमर्स, सायन्स पद्धती झाली बंद; पहा पूर्ण माहिती