Pm Kisan 13th Installment Date “या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 13व्या हप्त्याचे 2 हजार रुपये, 100% फिक्स.

तेरावा हप्ता कधी पडणार याची माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. Pm Kisan 13th Installment Date

मित्रांनो आता जो तेरावा हप्ता येणार आहे त्याची पैसे हे 17 फेब्रुवारी च्या आत मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित केले जाणार आहेत.

आणि मित्रांनो या एम किसान योजनेबद्दल तुम्हाला जास्त सांगायचे म्हटल्यास तेरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणे अगोदर तुम्ही जर PM KISAN E-KYC केवायसी केलेली नसेल तरी करून घ्या नंतरच तुम्हाला तेरावा हप्ता तुमच्या खात्यात हस्तांतरित होणार आहे.

 

 

पी एम किसान योजनेअंतर्गत “या” शेतकऱ्यांना मिळणार 2000 ऐवजी 4000 रुपये, पहा पात्रता यादी जाहीर.