Anganvadi Bharti 2023 महाराष्ट्रात तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविका भरती सुरू, पात्रता फक्त दहावी पास, लगेच करा अर्ज.

Maharashtra Anganvadi Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये अंगणवाडी सेविका भरती बद्दल बोलणार आहोत जे की आपले बरेचसे महिला मंडळ याची वाट पाहून आहेत आणि ते खूप दिवसापासून या भरतीची बद्दल अपेक्षित आहेत. मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची भरती सुरू असून कालच आपण पोस्ट टाकली होती की महाराष्ट्र शिखर सुरक्षा महामंडळ मध्ये … Read more