school attendance system शाळेतल हजेरी च रजिस्टर बंद होणार; ऑनलाइन हजेरी प्रणाली होणार सुरू;

school attendance system राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता एक डिसेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. स्विफ्ट चार्ट नावाचा सॉफ्टवेअर लॉन्च केलेला आहे. या सॉफ्टवेअर द्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगाने होत … Read more