Fire Brigade Bharti Mumbai अग्निशामक दलामध्ये फक्त बारावी पास वर कोणतीही परीक्षा न देता थेट भरती सुरू.

Fire Brigade Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये अग्निशामक दलाची जी भरती निघालेली आहे त्या भरती बद्दल बोलणार आहोत आणि ही भरती मुंबई महानगरपालिके अंतर्गत असून या भरतीसाठी तुम्हाला कुठलीही परीक्षा न देता फक्त मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो आपले बरेचसे मित्र आहेत जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत आणि … Read more