BSF Bharti 2023 भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा ऑनलाईन अर्ज.

BORDER SECURITY FORCE Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल द्वारे आपल्या विद्यार्थी मित्रांना भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये जी भरती निघालेली आहे या भरती विषयी माहिती देणार आहोत. तसेच या भरतीची अधिकृत जाहिरात आहे ती देखील या पोस्टमध्ये आपण दाखवणार आहोत. तसेच या भरतीमध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या भरतीची पात्रता तसेच … Read more