Gas Cylinder Yojana 2023 घरगुती गॅस सिलेंडर “या” नागरिकांना मिळणार आता फक्त 500 रुपयांना.

Ration Card Update नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये गॅस सिलेंडर विषयी बोलणार आहोत जे की सरकारने घोषणा केली असून काही नागरिकांना गॅस सिलेंडर हा पाचशे रुपयांना मिळणार आहे तर तो कोणत्या नागरिकांना मिळणार आहे आणि याचे काही नियम व अटी आहेत या पोस्टच्या माध्यमांनी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. मित्रांनो महागाई वाढतच असून या … Read more