Free Flour Mill Scheme मोफत पिठाची गिरणी साठी “या” जिल्ह्याचे नवीन अर्ज भरणे सुरू, जिल्हा परिषद अंतर्गत 100% मिळणार अनुदान.

Free Flour Mill Scheme For Women नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मोफत पिठाची गिरणी बद्दल आपल्या महिला मंडळाला सांगणार आहोत जे की शासनाची खूप मोठी योजना असणार आहे. शासनाने यासाठी योजना काढली आहे की यावरून गोरगरीब महिलांचे सबलीकरण होऊन त्यांचा आर्थिक पाठबळ हे चांगल्या पद्धतीने व्हावा त्यासाठी ही योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. … Read more