Gopinath Munde Insurance Scheme “ही” विमा योजना बंद; डायरेक्ट शेतकऱ्यांना अनुदान म्हणून 2 लाख रुपये मिळणार; पूर्ण माहीती पहा

Gopinath Munde Insurance Scheme नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मध्ये डिसेंबर 2019 पासून गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही लागू झालेली आहे. सदरील योजना आता सध्या बंद झालेली असून या योजनेमध्ये काही बदल झालेला आहे. तरीही नवीन स्वरूपाने कशाप्रकारे योजना चालू झालेली आहे..? तर आपण या ठिकाणी या बातमीमध्ये बघणार आहोत.  तर गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात … Read more