Ativrusthi Nuksan Bharpai List “या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36 हजार रुपये, यादीमध्ये पहा लगेच नाव.

Nuksan Bharpai Maharashtra 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये शेतकरी मित्रांना अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 36 हजार रुपये मदत मिळणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागतो तसेच त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई जे नुकसान झाले असते पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे जे नुकसान … Read more