Government Job’s 2023 महाराष्ट्रामध्ये तब्बल 75 हजार रिक्त पदांसाठी होणार मेगा भरती, पहा अधिकृत शासन निर्णय.

Maharashtra Jilha Parishad Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक शासन निर्णय दाखवणार आहोत जो म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल जिल्हा परिषद आणि इतरही सर्व सरकारी नोकऱ्यांचे 75 हजार जागांसाठी शासन निर्णय हा सरकारने घेतलेला असून हा शासन निर्णय आम्ही तुम्हाला या पोस्टच्या अंतर्गत आज दाखवणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र सरकारने विविध … Read more