MPSC Online महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत तब्बल 8169 लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी नवीन भरती सुरू.

Maharashtra Public service commission Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत जी लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत की कोणते युवक यासाठी अर्ज करू शकतात ? आणि कशा पद्धतीने हे अर्ज करायचे आहेत ? तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ? … Read more