Gramvikas Vibhag Bharti ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 13500 रिक्त पदांची भरती सुरू, पहा पूर्ण वेळापत्रक.

Gramvikas Vibhag Recruitment Maharashtra 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले विद्यार्थी मित्रांना एक खुशखबर देणार आहोत ती म्हणजे लवकरच ग्रामविकास विभाग अंतर्गत 13 हजार 500 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असून याचे आदेश जिल्हा परिषदांना देण्यात आलेली आहेत. मी मित्रांनो या पदांसाठी लवकरच रिक्त पद भरती सुरू होणार असून याचे सविस्तर वेळापत्रक … Read more