Msrtc Free Ticket लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना मिळेल मोफत प्रवास, फक्त एक स्मार्ट कार्ड ऑनलाईन काढा.

Msrtc Smart Card Online Apply नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मोफत प्रवास महाराष्ट्र योजनेविषयी बोलणार आहोत जी की आपल्या मार्च राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेली आहे. मित्रांनो महाराष्ट्र मोफत प्रवास योजनाही बऱ्याच दिवसापासून चालू असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मिळालेला आहे तसेच या योजनेअंतर्गत आता नवीन अपडेट झाली असून काय … Read more