Land Record Registration मोबाईलवर फक्त 2 मिनिटात करता येणार वारस नोंदणी, ७/१२ उताऱ्यावर अशा पद्धतीने लावा नाव.

Land Record registration नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले शेतकरी बांधवांसाठी आज आपले न्यूज पोर्टलवर आम्ही एक मोठी बातमी घेऊन आलोय ती म्हणजे अशी की आता सातबारा उताऱ्यावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या वारसाची नोंदणी करता येणार आहे आणि होय तर मित्रांनो ही एक मोठी आजची बातमी ठरणार आहे. कारण की मित्रांनो वारस नोंदणी करायची म्हटल्यास तुम्हाला रजिस्ट्री … Read more