Pm Kisan Scheme 13th installment “या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये.

Pm Kisan Samman Nidhi Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळत असतात त्या योजनेविषयी आज आपण शेतकऱ्यांना सांगणार आहोत की आतापर्यंत 12 हप्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता तेरावा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर तेराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना … Read more