Pm Kisan Scheme 13th installment “या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये.

Pm Kisan Samman Nidhi Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळत असतात त्या योजनेविषयी आज आपण शेतकऱ्यांना सांगणार आहोत की आतापर्यंत 12 हप्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता तेरावा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर तेराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार आहेत याची फिक्स तारीख आज आपण तुम्हाला या पोस्टच्या अंतर्गत सांगणार आहे. तर मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे शेती विषयक काही साहित्य तसेच काही साधन घेण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत ही केली जाते आणि पीएम किसान योजना ही पूर्णपणे केंद्र सरकारकडून पुरस्कृत असलेली ही योजना आहे आणि या योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी मिळत असतो. तर मित्रांनो आता तेराव्या हप्त्याची दोन हजार रुपये कधी येणार आहेत हे आपल्याला पाहायचे आहे त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या हप्त्याची तारीख पाहू शकता.

 

“या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Pm Kisan Yojana 13th Installment Date तेराव्या हफ्त्याचे पैसे बाराव्या हप्त्याप्रमाणे अडकणार नाहीत अशा भीती बरेचशे शेतकऱ्यांना वाटते त्यामुळे तुम्ही जर यापैकी एक शेतकरी असाल तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना अंतर्गत किंवा ऑनलाईन कृषी पोर्टलवरून तुम्ही माहिती घेऊ शकता. की आपला 13 वा हफ्ता येणार आहे की नाही असे पीएम किसान स्टेटस चेक करू शकता. केंद्र शासनाने यावेळी अपात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत. मित्रांनो केंद्र सरकारचे येणार अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान योजनेची रक्कम ही वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता ही वर्तवी जात असून सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीप्रमाणे केंद्र सरकार 2023 मध्ये पीएम किसान योजनेच्या पैशांमध्ये वाढ करून दोन हजार रुपये जास्तीचे देणार आहे. मित्रांनो तुम्हाला तेरावा हप्ता येणार आहे की नाही याचे स्टेटस चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही स्टेटस तुमचे चेक करून घ्या.

 

हे पण वाचा, फक्त “या” शेतकऱ्यांनाच मिळणार तेराव्या हप्त्याचे 2 हजार रुपये, पहा पात्र शेतकऱ्यांची यादी.

 

 

Pm Kisan Benificiary List मित्रांनो दोन हजार रुपयाची वाढ पीएम किसान योजनेमध्ये येत्या अर्थसंकल्प नंतर होणार असून शासकीय पातळीवर याबद्दल अजून कुठलीही घोषणा झालेली नाही. केंद्र सरकारकडून 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि या अंतर्गत संकल्पनांमध्ये पीएमपीसान योजनेचा निधी म्हणजेच पैसे देण्याची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या तेरावे हप्त्याची रक्कम कधी जमा होणार आहे हे सुद्धा आम्हाला सूत्राने आधारे कळलेली असून तुम्हाला तेरावे हप्त्याची फिक्स तारीख पहायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा पुढील पेज मध्ये तुम्हाला तेरावा हप्ता तुमच्या खात्यात कधी हस्तांतरित केला जाईल हे तुम्हाला कळणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

“या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.