Bank Cash Deposit Rules आता “या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत नाही होणार कॅश जमा.? जाणून घ्या नवीन नियम.

Bank Cash Deposit New Rules नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये एका महत्त्वाच्या आणि आपल्या सर्वच मित्रांच्या कामाची अशा बातमी बद्दल बोलणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपल्या या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती तसेच नोकरी विषयक नवनवीन जाहिराती आहेत त्याबद्दल आपण आपल्या मित्रांना आणि अपडेट देत असतो आणि शेती विषयक माहितीच्या म्हणजेच योजना जे आहे या योजना सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना आणि या न्यूज पोर्टल अंतर्गत माहिती करून देत असतो. आणि मित्रांनो आता दररोज काही ना काही नियमावली कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी लागत आहे आणि हे आपल्या मित्रांना माहिती होणे खूप गरजेचे आहे कारण की काय नवीन नियम लागू झाले आहेत काय अपडेट शासनातर्फे करण्यात आलेली आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे तसे तर आपण आपले या न्यूज पोर्टल द्वारे आपल्या सर्वच मित्रांना प्रत्येक गोष्टीद्वारे प्रत्येक न्यूज माध्यमातून अपडेट देत असतो. मित्रांनो आज आपण बँकेमधील पैसे जमा करणे विषयी एक नवीन नियम जो लागू झालेला आहे त्यांना नियम जो आहे तो काय आहे आणि कशा पद्धतीने आता पैसे जमा करण्यासाठी कोणती कागदपत्रे आता आपल्याला लागणार आहे हे नियम आज आपण जाणून घेणार आहोत.

 

“या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत नाही होणार कॅश जमा.? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Bank Cash Deposit Rules Change मित्रांनो आपण सर्वच बँकेत तर जातोच अर्थातच बँकेमध्ये थोडेफार सर्वांचे पैसे तर असतातच पण आता एक असा नवीन नियम लागू झालेला आहे जर आपल्याला बँकेमध्ये पैसे जमा करायचे असतील तर आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहे आणि ही जर तुम्ही कागदपत्रे बँकेला किंवा कॅशियर कडे जमा नाही केली तर तुम्हाला बँकेमध्ये कॅश घेता येणार नाही आणि कॅश जमा सुद्धा करता येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारचा हा नवीन नियम लागू झालेला आहे आणि या नियमानुसार कोणती ती कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे कुठे द्यावी लागणार आहेत हे आज आपण या पोस्ट अंतर्गत तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो बेकाय दिला आणि बेश्वरी व्यवहारांना कमी करण्यासाठी तसेच अशा व्यवहारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे नवीन नियम लागू केलेले आहेत. आणि आता यापुढे बँकिंग व्यवहार करताना आपल्याला जरा काळजी घ्यावी लागणार आहे कारण की मोठ्या आणि रोख रकमेचे व्यवहार करताना सरकारने जे नियम ठरवून दिलेले आहेत ते नियम पालन करणे हे आपल्यासाठी खूप बंधनकारक असणार आहे.

 

हे पण वाचा, “या” योजनेअंतर्गत लग्न झालेल्या जोडप्यांना मिळणार शासनाकडून 72 हजार रुपये.

 

 

मित्रांनो बरेचसे गैरव्यवहार आणि इतरही बेकायदेशीर जे व्यवहार आहेत ते बँकेमार्फत होत असल्यामुळे सरकारने ही नवीन लागू केली आहे ज्यामुळे असे बेकायदेशीर व्यवहार हे जे आहेत त्यांना आळा घालण्यात 100% यश येणार आहे. आणि सरकारने पैसे काढण्याचे मर्यादा सुद्धा आता बदललेली आहे यासाठी एक प्रकारची लिमिट लागली आहे. एका वर्षात आर्थिक आणि किंवा एका अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जर जमा करायचे असेल तर आता काही नियम वाढीचा तुम्हाला पालन करावे लागणार आहे आणि या नियम व अटीचा तुम्ही जर पालन केले नाही तर तुम्हाला याचा नियमानुसार जो दंड आहे त्या नियमानुसार तुम्ही त्या दंडास पात्र ठरणार आहात. आणि मित्रांनो आता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कोणती अशी दोन कागदपत्रे आहेत ज्या आधारे आता आपल्याला बँक कॅश डिपॉझिट करता येणार नाही आणि ती दोन कागदपत्रे असल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये कुठलीही व्यवहार आता इथून पुढे करता येणार नाही तर मित्रांना चला तर जाणून घेऊया की दोन कागदपत्रे कोणती आहेत. मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुम्हाला पुढील पेज मध्ये हे दोन कागदपत्रे कोणती आहेत त्याशिवाय तुम्हाला कॅश जमा करता येणार नाही हे माहिती होणार आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

“या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत नाही होणार कॅश जमा.? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.