tips to reduce electricity bill at home उन्हाळ्यात तुमचे लाइट बिल होणार अर्धे; फक्त ही एक सेटिंग मिटर मध्ये करा.

tips to reduce electricity bill at home मोबाईल लॅपटॉप कॅमेरा आणि इतर वस्तूंच्या चार्जर वापरल्यानंतर काढून टाकावेत अनेकदा आपण घाईघाईने चार्जर तसेच सोडून ठेवतो आणि लाईटचा प्रवाह चालू असतो.

काम करत नसतानाही दिवे बंद करण्याची सवय लावा ही सर्वात महत्त्वाची सवय आहे त्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

नैसर्गिक प्रकाशाचा अधिक वापर करा ज्या खोलीमध्ये नैसर्गिक प्रकाश येऊ शकतो त्यामध्ये येऊ द्या हलक्या शेडचा रंग द्या जेणेकरून त्यातून लाईट्स येतील.

जर तुम्ही इलेक्ट्रिक किटली म्हणजेच पाणी गरम करण्यासाठी कॅट वापरत असाल तर ते नियमितपणे स्वच्छ करा जेव्हा मीट गोट तिथे मार्केटमध्ये जास्त वीज खर्च होते आणि पाणी गरमच वेळ लागतो.

फ्रिज भिंतीच्या अगदी जवळ ठेवू नका हवेसाठी थोडी जागा राहू द्या म्हणजेच रेफ्रिजरेटर अगदी कमी तापमानात ठेवू नका त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो आणि रेफ्रिजरेटर मध्ये दरवाजे हवाबंद असतात जर दरवाजे रबर पॅकिंग खराब झाले असेल तर ते बदलून घ्या.

एसी फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करावेत एसी फिल्टर जर तुमचा घाणेरडा असेल किंवा त्यामध्ये धूळ बसलेली असेल तर एसीमध्ये विजेचा वापर वाढतो.

सेट टॉप बॉक्स टीव्ही मायक्रो गिझर इत्यादी लगीन केलेल्या असताना त्यांचे स्विच बंद असताना बंद करा त्यांची स्विच बंद असतानाही प्लग जोडलेल्या मुळे ते न्यूट्रल वायर मधून वीज घेतात म्हणजेच त्यांचे प्लग काढले पाहिजेत अन्यथा ते वीज बिल वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.

गिझर सतत चालू ठेवू नका बिजारचे तापमान जास्त ठेवू नका तसेच शक्य असल्यास गिझर हा गॅस वरला वापरा लाईटवरला वापरला तर त्याला लाईट जास्त लागते आणि बिल जास्त येतो.

tips to reduce electricity bill at home जर तुमच्याकडे ड्रायर असेल तर इलेक्ट्रिक ड्रायर वापरण्याऐवजी नैसर्गिक रित्या कपडे वाळावे त्यामुळे विजेची बचत होईल.

 

 

हे सुद्धा नक्की वाचा 

how to reduce electricity bill

खुशखबर ..! “या” महिलांना मिळणार मोफत अँन्ड्रॉईड मोबाइल; असा करा ऑनलाइन अर्ज