Cotton Market महाराष्ट्रात आज कुठल्या जिल्ह्यामध्ये मिळाला कापसाला जास्त दर ? पहा प्रमुख बाजार समिती मधील आजचे कापुस बाजार भाव.

The Cotton Corporation Of India Limited नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आजचे जिल्हा निहाय बाजार समिती मधील म्हणजे प्रमुख बाजार समितीमधील कापूस बाजार भाव हे दाखवणार आहोत. मित्रांनो आज सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की आपल्या शेतकरी मित्रांच्या शेतमालाला भाव राहिलेले नाही कारण की लोक डाऊन च्या पसरलेल्या अफवेमुळे सर्वच शेतमालाचे दर हे कमी झालेले आहेत. आणि चीनमध्ये झालेल्या रोगराई पसरलेल्या आणि लोक डाऊन च्या परिस्थितीमुळे तसेच इतरही देशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या वातावरणामुळे आपल्या देशामध्ये खूप मोठा परिणाम झाला आहे आणि याचा सर्वात जास्त परिणाम हा आपल्या कापूस या पिकावर झालेला आहे. आणि मित्रांनो काही प्रमाणात जर हे घसरलेलेच असून आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय दर मिळालेला आहे याचा आज आपल्याला या पोस्टच्या माध्यमातून पहायचे आहे. तरी मित्रांनो आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि नंतर तुम्हाला बाजार भाव हे दिसणार आहेत.

 

 

 

आजचे जिल्हानिहाय कापुस बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.