Crop Insurance खुशखबर.!! या 14 जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 222 कोटी रुपयांचा निधी वाटप, सर्व जिल्ह्यांची यादी पहा.

Ativrusthi Nuksan Bharpai Yadi नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक मोठी खुशखबर घेऊन आलो आहोत. आपण आपल्या शेतकरी मित्रांना देण्यात खूप आनंदाची गोष्ट वाटत आहे कारण की आपण तसे तर दररोज शेती विषयक योजना तसेच नोकरी विषयक जाहिराती आपल्या सर्व मित्रांसाठी टाकत असतो. आणि आत्ताच मागील पोस्टमध्ये मित्रांनो नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत त्यासाठी तलाठी कडे अर्ज द्यायचा असतो त्यासाठी एक पोस्ट आपण बनवलेली आहे त्यामधील माहिती तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले शेतकरी मित्रांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मंजूर झालेली 222 कोटी रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात आलेली असून यामध्ये जवळपास 14 जिल्ह्यांना रक्कम वाटप करण्याची सुरू आहे.

 

हे पण वाचा,आज वाढले कापसाचे भाव, शेतकरी होणार मालामाल, लगेच पहा आजचे नवीन दर.

 

 

 

तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई बद्दल थोडक्यात माहिती अशी की सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात आपल्या शेतकरी मित्रांच्या शेतीमालाचे नुकसान झालेले आहे. आणि याच नुकसान भरपाई साठी बरेचसे आपले शेतकरी मित्र हे मदतीची वाट पाहत होते. आणि त्यांना आम्ही एक खुशखबर देऊ शकतो आज या आशिकी शेतकरी मित्रांनो 222 कोटी रुपयांचा निधी मंजूर म्हणजेच वाटप करण्यात आलेला असून यासाठी तब्बल 14 जिल्ह्यांची निवड झालेली आहे या चौदा जिल्ह्यांना 222 कोटी रुपयांचा निधी वाटप केलेला आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम हस्तांतरित करण्यास सुरू आहे. शेतकरी बांधवांनो 14 जिल्हे जे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यांची जिल्हा न्याय मदत निधी किती मिळालेली आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर हे पाहण्यासाठी सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुम्हाला 14 जिल्हे आणि तसेच जिल्हा निहाय मदत किती मिळालेली आहे हे तुम्हाला पाहता येणार आहे.

 

मित्रांनो ऑक्टोबर सप्टेंबर या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये जे शेतकरी बाधित झालेले होते असे शेतकरी मित्रांना मदत मिळावी म्हणून नागपूर विभागीय आयुक्त तसेच अमरावती विभागीय आयुक्त आणि पुणे विभागीय आयुक्त यांच्या अंतर्गत ही आर्थिक मदत निधीची मागणी करण्यात आलेली होती आणि याला आता मंजुरी दिलेली आहे आणि 222 कोटी निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यास सुरुवात झालेली आहे. तरी मित्रांनो यासाठी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि या 14 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही जरा असेल तर तुमच्याही खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे असे समजा आणि हे 14 जिल्हे कोणते आहेत ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.

 

 

“या” 14 जिल्ह्यांना मिळाले तब्बल 222 कोटी रुपये निधी, यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.